• Wed. Sep 23rd, 2026

Sahil Wakode : परीक्षा केंद्रात साहिल खिशातून काहीतरी काढताना दिसतो, डुल्लांची विचारणा, पोलिसांना सीसीटीव्हीत काय दिसलं? महत्त्वाचे पुरावे हाती

आयआयटी, मुंबई या संस्थेतील विद्यार्थी साहिल वाकोडे याने आयुष्याची अखेर केल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी चौकशीचा फास आवळला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने साहिल याच्या पालकांचे जबाव नोंदवले असून, आयआयटी कॅम्पसमधून सीसीटीव्हीद्वारे महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. साहिलला जीव देण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचीही उलट तपासणी सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed