‘अब की बार..चार सौ पार’, अशी भावना देशातील प्रत्येक नागरिकांची – अशोक चव्हाण
नांदेड: ‘जय श्री राम’ म्हणण्यावरून अशोक चव्हाण हे चांगलेचं ट्रोल झाले आहेत. भाजपवासी झाल्यानंतरही त्यांनी ‘जय श्री राम’ न म्हणता ‘भारत माता की जय’चा नारा दिला. त्यामुळे अनेकांचा भुवया उंचावल्या…
जनतेची आणि श्रीजयाची इच्छा असेल तर तिला भोकर मतदारसंघातून तयार करू – अमिता चव्हाण
जालन्यात मराठा समाज आक्रमक, जालना अंबड महामार्ग रोखला, बैलगाड्यासह रस्त्यावर नांदेड: अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. प्रवेशाबाबत त्यांनी कोणत्याच नेत्यांशी किंवा कार्यकर्त्यांसोबत चर्चा देखील केली नाही.…
नांदेडला पावसाने झोडपले; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, बळीराजा संकटात
नांदेड: जिल्ह्यातील काही भागांत रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीतील गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ठिकठिकाणी आंब्याचा मोहोर गळाला. नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका…
काय करावं शेतकऱ्यानं? हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, आंब्याचा मोहर गळाला, नांदेडमध्ये गारपीट
नांदेड: राज्यातील अनेक जिल्ह्यात आज अवकाळी पावसासह गारपीटीने तडाखा दिला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्हात ही रविवारी सायंकाळी गारपीट झाली. जिल्हातील हिमायतनगर तालुक्यात गारपीटीने झोडपले तर भोकर, हदगाव आणि…
शेतमाल निर्यातविषयक प्रश्न लवकरच निकाली; कांदा, द्राक्ष उत्पादकांना पालकमंत्र्यांचे आश्वासन
नाशिक: कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या निर्यातविषयक अडचणी मोठ्या आहेत. याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. केंद्रस्तरापर्यंत या अडचणी सोडविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यासाठी शासन हे काम हाती घेते आहे. यातून…
संघर्षाची कथा! घरची हलाखीची परिस्थिती, मोलमजुरी करत दोन तरुणांची स्वप्नपूर्ती
नांदेड : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट वळण येते. पण, त्यावर मात करून पुढे जात राहणे आणि प्रत्येक पराभवातून शिकणे हाच आपला पुढचा मार्ग ठरतो. मेहनतीचे फळ एक दिवस आपल्याला मिळतेच.…
६ वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण, १६ तासांनी झुडपात मृतदेह; PM रिपोर्टनंतर धक्कादायक अहवाल, मुदखेडमध्ये संतापाची लाट
नांदेड : नांदेडमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या एका सहा वर्षीय चिमुकलीचा मृतदेह घटनेच्या १६ तासानंतर गावाच्या १२ किलोमीटर दूर काटेरी झुडपात आढळला होता. याप्रकरणी आता माहिती…
सख्ख्या भावानं पैशासाठी बहिणीला फसवलं; पोलीस पाठीराखे बनले अन् महिलेला न्याय मिळवून दिला
नांदेड : पैसा आणि संपत्ती ही नात्यामध्ये कटुता निर्माण करते. पैशामुळे कुटुंबियात वाद देखील होतं असतात. हे आपण पाहत आलो आहे. नांदेडमध्येही अशीच एक घटना घडली आहे. बहिणीच्या हक्काचं असलेलं…
कन्यादानाचं स्वप्न अधुरं! आठ दिवसांवर लेकीचं लग्न; पत्रिका घेऊन देवदर्शनासाठी निघालेल्या पित्यावर काळाचा घाला
नांदेड: आठ दिवसानंतर लेकीचं लग्न.. घरात आनंदाचा क्षण होता. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पित्याचं लेकीचं कन्यादान करण्याचं स्वप्न होतं. मात्र पत्रिका घेऊन देव दर्शनासाठी गेलेल्या पित्यावर काळाने घाला घातला.…
व्यापारी दुकानात आला; शटर उघडण्यासाठी बॅग खाली ठेवली, तेवढ्यातच अनर्थ, घटना सीसीटीव्हीत कैद
नांदेड: दुकानाचे शटर उघडण्यात व्यस्त असलेल्या एका सराफा व्यापाऱ्याजवळील सोन्या चांदीने भरलेली बॅग चोरट्यांनी काही मिनिटातच लंपास केली. शहरातील सिडको परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. बॅग लिफ्टिंगची ही घटना परिसरात…