Thane News: टांगती तलवार कायम, कल्याण-डोंबिवलीतील तब्बल १६८ इमारती धोकायदायक
ठाणे : डोंबिवलीतील आयरे रोड येथील ४० वर्षे जुनी इमारत कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर, एक महिला जखमी झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. या घटनेनंतर कल्याण, डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर…
ठाण्यात गणेशविसर्जनासाठी ४२ कृत्रिम तलाव, ‘या’ ठिकाणी करता येईल बाप्पांचं विसर्जन
ठाणे : ठाणे हे तलावांचे शहर असून पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे ठाणे शहरातील घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जाते. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार…
पायाखालचा भाग निखळला, स्फोटासारखा प्रचंड आवाज अन् लिफ्टचा सांगाडा कामगाराच्या अंगावर कोसळला
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बाळकुम परिसरातील रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीमधील सर्व्हिस लिफ्ट कोसळून पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी…
Mumbai Local: रेल्वे वाहतूक खोळंबणार, ठाण्यात पादचारी पुलासाठी ब्लॉक; ‘असे’ आहे नियोजन
मुंबई : ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ४ आणि ५वर (सीएसएमटी दिशेला) ५ मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या निर्मितीसाठी चार गर्डर १४० टन वजनी क्षमतेच्या क्रेनच्या मदतीने उभारण्यात येणार आहेत. यासाठी शनिवारी…
ठाण्यात आज कलेचा जल्लोष, ठाण्यात महाराष्ट्र टाइम्स ‘श्रावणक्वीन’ची पहिली प्राथमिक फेरी रंगणार
मुंबई : श्रावणक्वीन स्पर्धेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि त्यासाठी कसून तयारी करणाऱ्या तरुणींची आज, बुधवारी पहिली ‘कला चाचणी’ ठाण्यात होत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीनची पहिली प्राथमिक फेरी ठाणे येथील टिप…
Thane Crime: बायकोसोबत बाईकवर जाताना शस्त्रांनी हल्ला, वाचवायला आलेल्यांनाही बेदम मारहाण
ठाणे : कल्याण पूर्वेत चक्की नाका परिसरात १५ जणांच्या टोळीने तीन तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीक्ष्ण हत्याराने हा हल्ला केल्याने या हल्ल्यात तीन तरुण जखमी झाले…
ठाण्यापल्याड स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार, प्रवाशांना सुखसुविधा मिळणार; ‘या’ स्थानकांचा समावेश
ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेच्या माध्यमातून विकास केला जात आहे. त्यामध्ये ठाण्यापलीकडील मुंब्रा, दिवा, शहाड आणि टिटवाळा या…
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून १४ जणांचा मृत्यू, मृतांची यादी समोर
कल्पेश गोरडे, प्रदिप भणगे, ठाणे : ठाणे शहरातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना एक भीषण दुर्घटना घडली आहे. क्रेन पडल्याने त्याखाली दबून तब्बल १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…
मुसळधार पावसात मित्रांसोबत उपवन तलावात पोहायला उतरला अन् घात झाला; मृतदेह तळाशी रुतून बसला
ठाणे : मित्रांसोबत ठाण्याच्या उपवन तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापनाकडे प्राप्त होताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी,…
Thane Bus Accident: भल्यापहाटे भीषण अपघात; भरधाव एसटी बसची कंटेनरला धडक, बस चक्काचूर
ठाणे : बुलढाणा येथे सिंदखेडराजाजवळ काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. या अपघातात २५ जणांचा करुण अंत झाला होता. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पळासनेर गावाजवळ देखील काही दिवसांपूर्वी भीषण…