नदीजवळ आला, बाईक पुलावर उभी केली अन् थेट पाण्यात उडी; बघणारे अरे अरे म्हणत राहिले, पण…
Youth Suicide In Chandrapur: चंद्रपुरात एका तरुणाने नदीत उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. या तरुणाने सर्वांसमोरच नदीत उडी घेतली. हे पाहून साऱ्यांना धक्का बसला आहे. Lipi निलेश झाडे, चंद्रपूर:…
विदर्भात गारांचा अक्षरश: सडा पडला, बळीराजाचं लाखोंचं नुकसान; शेतकऱ्याच्या पदरी निराशा
चंद्रपूर : उन्हाळा म्हटलं की चंद्रपूरातील लाही लाही करणारं उन डोळ्यासमोर येतं. मात्र, मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या…
आईने बहिणीला विहिरीत ढकललं, घाबरुन त्याने हात सोडवला अन् मग भयंकर घडलं, चंद्रपूर सुन्न
चंद्रपूर: मुला-मुलीला घेऊन आईने विहीर गाठली. मुलाला शंका आली. त्याने आईचा हात झटकून तिथून पळ काढला. त्यानंतर मुलीला घेऊन आईने विहिरीत उडी घेतली. या घटनेत माय-लेकीचा मृत्यू झाला. ही घटना…
पवित्र रक्तदानाचे नको ते इव्हेंट; भाजपच्या नेत्यांची केली रक्ततुला, वायरल व्हिडिओमुळे नाराजी
चंद्रपूर: रक्तदान हे पवित्र दान आहे. या दानातून अनेकांचे प्राण आपण वाचवू शकतो. करोना काळात रक्तदान आणि ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कळल आहे. त्यामुळेच समाजसेवी संस्था, राजकीय नेते एवढेच नाही तर…
चिमुकला शेतकरी पुत्र! थकलेल्या पित्याला पाहून जीव व्याकूळ; फवारणी पंप स्वत:च्या पाठीवर घेतलं अन्…
चंद्रपूर: काळ्या मातीला हिरवा शालू पांघरण्यासाठी शेतकरी घाम गाळत आहे. शेतीत बळीराजाचं अख्ख कुटुंब राबत असतं. आपला बाप थकला आहे, तरी ही ओझं वाहतोय, हे या चिमुकल्याला बघवलं नाही. वडिलांच्या…
कोलाम गुड्ड्याला कधी गेलाय का? महाराष्ट्रातील मागासलेपणाचे विदारक चित्र!
चंद्रपूर: जागृत संस्थेच्या माध्यमातून आठवले समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाने महाराष्ट्रातील मागासलेपणा चव्हाट्यावर आणून ठेवला आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या गप्पा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मुंबई, पुणे, नागपूर येथील विकासच महाराष्ट्राचा खरा विकास…
पोलीस विभाग, प्रशासन हादरले; पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये घेतले विष, चंद्रपुरातील घटना
चंद्रपूर : एका अत्याचार पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये विष घेतल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्हात उघडकीस आली आहे. या घटनेने पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासन हादरले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश…
भय इथले संपत नाही! गावात ना लाईट ना शाळा; अळ्यायुक्त दूषित पाणी पिण्याची गावकऱ्यांवर वेळ
चंद्रपूर: आपला महाराष्ट्र विकासाच्या उंच उंच भरारी घेत असल्याचे दावे नेते करीत असतात. विकासाची गगनभेदी उडान घेतलेल्या याच महाराष्ट्रात बघताच क्षणी ओकारी यावी असं अळ्याची गर्दी असलेलं पाणी पिण्याची दुर्दैवी…
ग्रामपंचायतीने पाण्याचं कनेक्शन कापलं; संतापलेल्या आजोबांनी सरपंचाला धारेवर धरलं, पण घरी येताना घात झाला
चंद्रपूर: नियमित पाणीकर भरलेला असतानाही ग्रामपंचायतीने नळाचा पाणीपुरवठा खंडित केला. या प्रकाराचा सरपंच, उपसरपंच यांना जाब विचारून परत येताना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा…
पावसामुळे नाल्यांना पूर, महिलेला प्रसुतीकळा सुरु; स्ट्रेचरच्या मदतीने गावकऱ्यांनी पूर पार केला
चंद्रपूर: राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील पाऊस सुरु आहे. चंद्रपूर पासून १५ किमी अंतरावर असलेल्या वरवट येथील गर्भवती महिलेला बाहेर पाऊस कोसळत असताना अचानक प्रसूती कळा…