• Wed. Jul 1st, 2026

    मराठी बातम्या

    • Home
    • Manikrao Kokate: शेतकरी कर्जमाफीबाबत वरिष्ठांशी चर्चा; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती

    Manikrao Kokate: शेतकरी कर्जमाफीबाबत वरिष्ठांशी चर्चा; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती

    Manikrao Kokate: कृषिमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी हा विषय उपस्थित केला. यावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वरिष्ठांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले. महाराष्ट्र टाइम्सkokate new3 मुंबई : महायुती…

    शेतकऱ्याचे ३५ हजार चोरी अन् मोठ्या टोळीचा पर्दाफाश, मास्टरमाईंड निघाला एक पोलीस अधिकारी

    Jalgaon Crime News: जळगावात एका चोरीच्या घटनेचा पर्दाफाश करताना पोलिसांनी एका टोळीचा भांडाफोड केला. या टोळीचा मास्टरमाईंड हा एक पोलीसच असल्याचं समोर आलं आणि पोलीसदलात एकच खळबळ माजली. Lipi निलेश…

    तो माझ्याशिवाय राहू शकत नाही; मित्राच्या मृत्यूने खचला, दोन दिवसांनी तरुणाने मृत्यूला कवटाळलं

    Nagpur Friend Ends Life: मानसिक तणावातून मित्राने आयुष्य संपवलं, तर त्याच्या विरहाने खचलेल्या तरुणानेही आपल्या आयुष्याची अखेर करण्याचा निर्णय घेतलेल्या. अवघ्या दोन दिवसात बालपणीच्या मित्रांनी मृत्यूला कवटाळलं. Lipi जितेंद्र खापरे,…

    पुणे सातारा हायवेवर बर्निंग बसचा थरार, रस्त्यात वोल्वो पेटली

    Pune Bus Fire : पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडीजवळ एका खासगी वोल्वो बसने अचानक पेट घेतला. चालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली.…

    भयंकर! चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला संपवलं; बीडमध्ये खळबळ

    चिकन विक्रीच्या वादातून एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमधील केजमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचा शोध…

    Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं, आज इथली लोक.., लक्ष्मण हाकेंचं मोठं विधान

    Laxman Hake On Dhananjay Munde -धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं होतं असे म्हणत लक्ष्म हाके यांनी मोठे विधान केले आहे. बीड शिरुर तालुक्यातील पिंपळनेर येथील श्रीक्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताह…

    Bullet Train Project: वेगवान चाचणीसाठी दोन बुलेट ट्रेन; जपानी बनावटीच्या ‘शिंकनसेन’ रेल्वेगाड्या भारतात येणार

    Mumbai-Ahmadabad Bullet Train Project: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या चाचणीसाठी ई-५ व ई-३ शिंकनसेन या श्रेणीतील जपानी बनावटीच्या दोन बुलेट ट्रेन देशात दाखल होणार असून, त्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.…

    मुंबईत ACBची मोठी कारवाई; तब्बल साडेचार कोटींचा मामला, राज्य कर अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

    Mumbai Crime: बोगस कंपनी स्थापन करण्यापासून सरकारची दिशाभूल करून कोट्यवधी रुपये मिळवून देण्यासाठी लाड याने पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र टाइम्सofficer AI मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस कंपनी…

    “मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटन खाते हो”, घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद, मनसेकडून करेक्ट कार्यक्रम

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Apr 2025, 9:20 am Marathi vs Non Marathi Issue: जाणूनबुजून मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा अपमान करण्याच्या बऱ्याच घटना अलिकडच्या काळात…

    आधी पतीने जीव दिला, नंतर पत्नीने तडफडून प्राण सोडले, नकळत्या वयातील दोन चिमुरड्या पोरक्या

    Parbhani Husband Wife ends life : धक्कादायक म्हणजे मागील दीड महिन्यात झालेली माळसोन्ना गावात झालेली आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. पती-पत्नीच्या मृत्यूने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Lipi धनाजी…

    You missed