• Sun. Jun 14th, 2026

    pune crime

    • Home
    • ‘तो’ काही करण्याआधी आपण त्याला मारू; मित्रांनी कट रचला, आधी पाठलाग केला, नंतर धक्कादायक कृत्य

    ‘तो’ काही करण्याआधी आपण त्याला मारू; मित्रांनी कट रचला, आधी पाठलाग केला, नंतर धक्कादायक कृत्य

    पुणे: चोवीस तासांत गोळीबार आणि खुनाच्या दोन घटनांनी शहर सोमवारी हादरून गेले. खडकमाळआळीत रविवारी मध्यरात्री घरात शिरून तरुणाचा डोक्यात गोळी झाडून खून करण्यात आला. जुन्या भांडणाच्या रागातून दोन अल्पवयीन मुलांनी…

    प्रियकरासाठी कर्ज काढलं, त्यानं हप्ते थकवल्यानं वाद, तरुणी त्याच्या घरी गेली अन्…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कर्ज काढून घेतलेली कार आणि प्रियकरासाठी सुमारे पावणेचार लाख रुपयांच्या काढलेल्या कर्जाचे हप्ते न फेडल्याने आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.…

    हॉटेल गारवाच्या मालकाच्या खून प्रकरणानं पुणे हादरलेलं, आरोपीचा येरवडा कारागृहात मृत्यू

    पुणे : उरुळी कांचन येथील हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी बाळासाहेब खेडेकर याचा येरवडा जेलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात रामदास आखाडे प्रकरणाची…

    Pune Crime : तुमचं सगळं दु:ख दूर केलं म्हणत भावाचा बहिणीला फोन; पुढे असं काही घडलं की कहाणी वाचून हादराल…

    पुणे : बहि‍णीला सतत त्रास देतो म्हणून मेहुण्याने दाजीचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बाणेर इथे सकाळी १० च्या सुमारास घडला आहे. त्यानंतर मेहुण्याने त्याच्या बहि‍णीला फोन…

    Pune News: मुलीच्या प्रसूतीसाठी जाताच महिलेच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; तीन तासातच डाव साधला

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: एका महिलेच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले. संबंधित महिला मुलीच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात गेली असताना वाघोली येथे हा प्रकार घडला.…

    अश्लील इशाऱ्यांनी पुणे सातारा हायवेवर वाहन चालकांचं लक्ष विचलित करतायत महिला, काय आहे कारण?

    पुणे : पुणे-सातारा माहमार्ग हा सतत अपघातांमुळे चर्चेत असतो. मात्र आता हा माहामर्ग एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. पुणे – सातारा महामार्गावर असणाऱ्या खेड शिवापूर परिसरात काही महिला रस्त्यावरून…

    ‘खाकी’च असुरक्षित; महिला पोलीस निरीक्षकावर पोलिस चौकीत हल्ला, पुण्यात खळबळ

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: मुंबईतील पोलिस दलाच्या फोर्स वन पथकातील पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस निरीक्षक महिलेला मारहाण केल्याची घटना नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) अभिरुची पोलिस चौकीच्या आवारात घडली. या…

    पतीने घरातून हाकललं, पत्नीने इमारतीच्या जिन्यातच आयुष्य संपवलं, पुण्यातील रविवार पेठेतील घटना

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पुण्यातील प्रसिद्ध रविवार पेठेत घडली. पतीने घरातून हाकलून दिल्यानंतर महिला तीन…

    होणाऱ्या बायकोची टीप अन् भावजयीचा कट ; पुण्यातील डॉक्टरचे अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक

    पुणे : पशुवैद्यकीय तज्ज्ञाचे खंडणीसाठी अपहरण करून पसार झालेल्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. डॉक्टरच्या होणाऱ्या पत्नीच्या भावजयीनेच अपहरणाचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून १२…

    भयंकर…! आधीचा राग डोक्यात; भाऊ समोर दिसताच चढला पारा, अन् घडलं धक्कादायक कृत्य

    बारामती: इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भावानेच भावाचा कोयत्याने वार करून खून केला असून त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब…

    You missed