आज जी मतं ऐकली, ते ऐकल्यावर समजलं कार्यकर्ते नाराज का होते; शरद पवारांची सूचक विधान कोणासाठी
सातारा : आज रामराजे इथे उपस्थित नाहीत, याबद्दल समाधान आहे. अनेक कार्यकर्त्यांनी मला आज त्यांच्याबद्दल सांगितलं. त्यांची जी मतं मी आज ऐकली, ते ऐकल्यावर कार्यकर्ते माझ्यावर अधूनमधून नाराज का होते,…
पवारांचा आदेश, जयंत पाटलांची सही, दादांच्या साथीदारांचा कंडका पाडण्याचा प्लॅन, पत्र समोर!
मुंबई : महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असं पत्रच राष्ट्रवादी काँग्रेसने जारी केलं आहे. पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात जाऊन…
बापाला विसरायचं नाही…काल अजितदादांसोबत दिसलेले कोल्हे आज शरद पवारांच्या सोबतीला, म्हणाले…
पुणे : राष्ट्रवादीत पडलेल्या अभूतपूर्वी फुटीनंतरही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्याचा पवित्रा घेतला आणि आता त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. शरद पवार यांच्या मनाविरुद्ध जात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस…
ईडीच्या चौकशीचा फेरा ते सत्तेचा मार्ग, अजित पवारांसह हे नेते होते यंत्रणांच्या निशाण्यावर
मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर आठ नेत्यांनी शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे,…
अजितदादांच्या शपविधीपूर्वी देवेंद्र फडणवीसांची चाणाक्ष खेळी, शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा डाव
मुंबई: अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. शपथविधीसाठी राजभवनात राष्ट्रवादीच्या नेत्यांची जमवाजमव होईपर्यंत कोणालाही या सगळ्याची फारशी कल्पना नव्हती. एकनाथ…
अजित पवारांचं वेगळं पाऊल, उद्धव ठाकरेंपुढं नवा पेच, पुढची वाटचाल कशी निर्णय घ्यावा लागणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचले, तरीही लोकसभा निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडी म्हणूनच टक्कर द्यायची, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ठरले…
सोडून गेलेल्या ज्येष्ठ नेत्यांवर सडकून टीका, पवारांविषयी बोलताना आव्हाडांचा कंठ दाटला
मुंबई: राष्ट्रवादीचे विरोधपक्ष नेते अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे नेते…
Sharad Pawar: रात्री लोणावळ्यात शपथविधीचं प्लॅनिंग? भुजबळ शरद पवारांना म्हणाले, मी तिकडे बघून येतो अन्…
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत जाणार अशी चर्चेमुळे संशयाच्या फेऱ्यात असलेले अजित पवार अखेर रविवारी शिंदे-फडणवीस सरकारला जाऊन मिळाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार असल्याचे सांगितले जाते. शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमके किती आमदार अजित पवारांसोबत? जयंत पाटलांनी थेट आकडाच सांगितला
मुंबई: राज्याचे माजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. अजित पवार यांनी राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता…
एकेकाळी पवार तिकीट देऊ शकले नव्हते, पण साताऱ्यातील हा आमदार शरद पवारांसोबत राहणार
सातारा : राष्ट्रवादीबाबत शरद पवार यांची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तरचे आमदार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, तसंच उद्या शरद…