Sagar Moholkar Death : पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू; गुंड निलेश घायवळ कनेक्शनचा तपास, जामखेड गोळीबार प्रकरणाला नवे वळण
पैलवान सागर मोहळकर याच्यावर 9 मार्चला जामखेडमध्ये गोळीबार करण्यात आला होता. सागर मोहळकरला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून…
डम्परची दुचाकीला धडक, पुण्यात आजोबा-नातीचा एकाचवेळी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Pune Dumper Bike Accident : शिवाजी शिळीमकर नात तन्वीसह आंबेगावमधून दुचाकीवरून गावी तांभाडला जात असताना देऊळवाडीजवळ पाठीमागून आलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, पुणे…
Bhimashankar Temple: भाजप खासदाराच्या भीमाशंकर दर्शनाने वादंग; ‘पुरातत्त्व’च्या कामामुळे मंदिर बंद असतानाही दिलं VIP दर्शन
Bhimashankar Temple Opened For BJP MP Nishikant Dubey: एरवी वन विभाग आणि इतर विभागांकडून भाविकांना अनेक चेक पोस्टवर तपासणी करून भीमाशंकरला पोहोचावे लागते. मात्र, ‘व्हीआयपीं’ना यामधून सूट मिळत असल्याचे या…
Leopards Death In Maharashtra: राज्यात 5 वर्षांत 675 बिबट्यांचा मृत्यू; सर्वाधिक घटना पुण्यात, तर नाशिक दुसऱ्या क्रमांकावर
चैत्राली चांदोरकर, पुणे : गेल्या पाच वर्षात नैसर्गिक कारण, रस्त्यांवरील अपघात, विहिरीत पडल्याने, विजेचा धक्का आणि शिकारींमुळे राज्यातील ६७५ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्यांचे सर्वाधिक म्हणजेच १८१ मृत्यू हे पुणे…
भाजप खासदाराच्या भीमाशंकर दर्शनाने वादंग; ‘पुरातत्त्व’च्या कामामुळे मंदिर बंद असतानाही दिलं VIP दर्शन
जुन्नर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर पुरातत्त्व विभागाच्या कामासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांना बंद असताना भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याची घटना शनिवारी (१४…
Pune Crime : “तू गोवऱ्या आणि लाकडे फुकट का दिलीस?”, जाब विचारत स्मशान कर्मचाऱ्यावर हल्ला
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत गरजू कुटुंबाला गोवऱ्या आणि लाकडे फुकट दिल्याच्या रागात स्मशान कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्नेहल निमगिरे, पुणे :…
CCTV : लहान बाळाचा हात लिफ्टच्या दारात अडकला, पुण्यातील सोसायटीत गोंधळ, सुदैवाने गंभीर प्रसंग टळला
Dighi Baby hand stuck in Lift Door : लिफ्टमधून उतरत असताना एका बाईच्या हातातील लहान बाळाचा हात अचानक लिफ्टच्या दरवाज्यात अडकला. त्यामुळे काही क्षणांसाठी लिफ्टमध्ये एकच गोंधळ उडाला (फोटो– महाराष्ट्र…
पुण्यात 6 वर्षांच्या चिमुरडीला अत्याचार करुन संपवलं, आईची साथ; आरोपीची फाशीची शिक्षा हायकोर्टाकडून रद्द
Pune Girl Assault Case : आरोपी एका फार्म हाऊसवर कामाला होता आणि त्याला अश्लाघ्य चित्रफिती पाहण्याची सवय होती, असे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष…
दहावीचा गणिताचा पेपर फुटलाच नाही! विद्यार्थ्यांना लुबाडलं, एडिट फीचरचा गैरवापर, 18 वर्षांच्या तरुणाला अटक
Pune News : परीक्षेच्या एक दिवस आधी टेलिग्रामवर पासवर्ड प्रोटेक्टेड पीडीएफ फाइल अपलोड करण्यात येत असे. त्यानंतर ग्रुपमध्ये मेसेज टाकून ६०० रुपयांत प्रश्नपत्रिका मिळतील, असे आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडून पैसे मागितले…
पाहुण्यांची संख्या कमी करा किंवा तुम्हीच सिलिंडर आणा! गॅसटंचाईमुळे केटररकडून नवी अट; ऐन लग्नसराईत संकट
म.टा.प्रतिनिधी, पुणे : ‘आम्ही तुमची ऑर्डर सहा महिन्यांपूर्वीच घेतली; पण आता गॅसटंचाई आहे. त्यामुळे ८००-९०० पाहुण्यांच्या जेवणाची ऑर्डर आम्ही पूर्ण करू शकणार नाही. फारतर सव्वाशे-दीडशे पाहुण्यांना जेवण मिळेल. तुम्ही पाहुण्याची…