सर्वोच्च न्यायालयाचा दाखला, उद्धव ठाकरेंकडून राजीनाम्यावर पुन्हा भाष्य, म्हणाले मी….
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षावर भाष्य केलं. महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि परखड भाष्य केलं आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन…
अवकाळीनं वेळ साधली, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी, कोकणातील आंबा, काजू उत्पादक संकटात
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आंबा, काजू बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच अवकाळी पाऊस मध्यरात्रीनंतर सुरू झाला. या अवकाळी पावसामुळे अनेकांची…
फडणवीसांच्या राष्ट्रवादीवरील टीकेवर अजित पवारांचं एका वाक्यात प्रत्युत्तर,म्हणाले..
सातारा : भाजपच्या आमदारांनी कर्नाटकात प्रचार करणे हे समजले जाऊ शकते. पण, एकनाथ शिंदे हे त्यांच्या ४० आमदारांच्या गटाचे नेते आहेत. तसेच ते महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचे प्रतिनिधीही आहेत. दुसऱ्या…
करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी ४७ तोळे सोन्याचा मुकूट दान, किंमत तब्बल…
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीला देशभरातील भक्तांकडून सोने-चांदीचे अलंकार अर्पण केले जातात. अशाच एका भक्ताने आई अंबाबाई देवीला सुमारे ४७ तोळे सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. हे किरीट तब्बल…
यूपीसह दिल्लीत चोरी, महाराष्ट्रात कमाई, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, कोट्यवधींची वाहनं जप्त
सातारा: जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत वाहन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले. तसेच दुचाकी चोरट्यांच्याही मुसक्या आवळल्या. या दोन्ही कारवाईत १० चारचाकी तर ८ चोरीच्या दुचाकी जप्त…
पोटाची खळगी भरण्यासाठी छ. संभाजीनगरात, तिसऱ्या मजल्यावरच्या घटनेनं तिघांचं आयुष्य बदललं
छत्रपती संभाजीनगर : इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ४३ वर्षीय बांधकाम मजुराचा तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि.२ मे रोजी रात्री आठ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उस्मानपुरा…
APMC Result: एका सोयऱ्याची सोबत, दुसऱ्या सोयऱ्याचा पराभव, कर्डिलेंनी चौथ्यांदा सत्ता राखली
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात सोयऱ्या-धायऱ्यांचे राजकारण चालते, हे सर्वश्रृत आहे. मात्र, येथेही सत्तेसाठी सोयीचे डावपेच खेळले जातात. जवळचे आणि लांबचे सोयरे, पटणारे आणि न पटणारे सोयरे आहेत. वेगळ्या पक्षात असले…
भवानीमातेच्या दर्शनाहून परतताना मधमाश्यांचा हल्ला, पुण्याच्या कुटुंबातील दहा जण गंभीर जखमी
पुणे : पुणे जिल्ह्यात किल्ले सिंहगडाच्या जवळ असलेल्या खामगाव मावळ येथे एकाच कुटुंबातील दहा जणांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दहाही सदस्यांचा मधमाश्यांनी चावा घेतला असून त्यांची प्रकृती…
स्पिकरचा आवाज कमी करण्यावरून वाद, तरुणाची हत्या; एकाच रात्री जळगावात दोन खून
जळगाव :अमळनेर शहरात स्पिकरच्या आवाज कमी करण्यावरून झालेल्या वादातून चाकूने भोसकून तरुणाची हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात दारूच्या नशेत असताना झालेल्या वादात तरुणावर कुऱ्हाडीने वार…
पेपर लिहिताना हात सुन्न, नगरच्या विद्यार्थ्याचं नाशकात टोकाचं पाऊल, डॉक्टरकीचं स्वप्न अधुरं
सौरभ बेंडाळे, नाशिक :अभ्यासाच्या तणावातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. योगेश दत्तात्रय बोबडे (वय २२ वर्ष, मूळ रा. राहता, जि. अहमदनगर) असे मयत…