नाशिक युवा महोत्सव : पंतप्रधानांचे अन्न दिल्लीवरून येणार, अन्न सुरक्षेसाठी २२ अधिकारी
म. टा. खास प्रतिनिधी नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शहरात १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सावाला येणाऱ्या प्रत्येकाला सकस, ताजे व पौष्टिक अन्न मिळावे यासाठी अन्न औषध…
पतंगांवरही ‘मोदी’! उत्सवाचे ‘गुजरात कनेक्शन’, विविधरंगी कापडी पतंगांनाही वाढली मागणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गारूड देश-विदेशात आहेच; शिवाय बच्चेकंपनी व तरुण वर्गातही त्यांची क्रेझ कायम असल्याचे चक्क पतंगांवरुन दिसून येत आहे. त्यामुळेच कदाचित यंदाच्या…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यक्रमांना बंदी; परवानगीशिवाय कार्यक्रम घेतल्यास थेट कारवाई
म. टा. प्रतिनिधी, पुणे : विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा काही अशैक्षणिक घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक…
शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजितदादांसमोरच नरेंद्र मोदींचा सवाल
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते येथे सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. मराठा आरक्षणाचा पेटलेला मुद्दा आणि मराठा…
नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला, पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे याकरिता एकाच महिन्यात पंतप्रधानांचा तिसरा संभाव्य दौरा नवी मुंबईत आयोजित केला जात आहे. यापूर्वी १३ व १४…
PM मोदींसमोर शक्तिप्रदर्शनासाठी विखेंची तयारी; शिर्डीत लाखाची गर्दी जमवणार, असे आहे नियोजन
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा शिर्डीला येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या मोदींच्या या दौऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…
महागाईने जगणं मुश्कील झालंय, भाजपमुळे देश धोक्यात, घटना पायदळी, यांना आता जागा दाखविण्याची वेळ – नाना पटोले
चंद्रपूर –फारूक चव्हाण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खोटे बोलून सत्तेत आले आहे. सत्तेत येताच मोदी सरकारने घटनामत्क व्यवस्थेची मोडतोड केली. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवूर मनमानी कारभार सुरु आहे.…
क्या खूब लढ रहें हो… उद्धव यांच्या झुंजार वृत्तीचं कौतुक, ‘इंडिया’च्या तोंडी ठाकरेंचं नाव
म. टा. प्रतिनिधी : मुंबईमध्ये पार पडलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी देशभरातून आलेल्या राजकीय नेत्यांना महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कसे भाजपच्या दिल्लीतील; तसेच राज्यातील नेतृत्वाला आव्हान देत आहेत, त्यांचा मुकाबला करीत…
मुंबईत पोहोचताच राहुल गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल; गौतम अदानींबाबत केला नवा आरोप
मुंबई : राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात एकवटलेल्या इंडिया या आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीला मुंबईत आजपासून सुरुवात झाली आहे. या बैठकीत सहभागी होण्याआधी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात…
रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज, अमृत भारत स्थानक योजनेचा शुभारंभ, राज्यातल्या ४४ रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार
मुंबई : देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ…