Solapur: मनोज जरांगेनी उपोषणाला बसू नये,चर्चेतून मार्ग निघेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं मनोज जरांगेना आवाहन
सोलापूर: मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसणार आहेत, 29 ऑगस्टपासून मुंबईत जरांगे पाटील उपोषणाला बसणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे बुधवारी रात्री सोलापूर दौऱ्यावर होते, प्रताप सरनाईकांचं माध्यमांसमोर बोलताना मनोज जरांगेना उपोषण न करण्याचं आवाहन
