Authored byसूरज सकुंडे | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम2 May 2025, 8:09 am
शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.भारत-पाकिस्तानचे बिघडलेले संबंध ते जातीनिहाय जनगणना इत्यादी मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं.राहुल गांधींना चांगल्या कामात खोडा घालायची सवय आहे, अशी टीका उदय सामंतांनी केली.