• Tue. Sep 8th, 2026

गुन्हेगार १६, १७ वर्षांचा का असेना, सुट्टी द्यायची नाही…उदयनराजे संतापले

गुन्हेगार १६, १७ वर्षांचा का असेना, सुट्टी द्यायची नाही…उदयनराजे संतापले

Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 May 2025, 10:51 am

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी वारंवार होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. मुलाहिजा न बाळगता अतिरेक्यांचा खात्मा केला पाहिजे असं उदयनराजे म्हणाले.गुन्हेगार १६, १७ वर्षांचा का असेना, सुट्टी द्यायची नाही, असं वक्तव्य उदयनराजेंनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed