दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघातही दरड दुर्घटनेची भीती, पोखरी घाट, कुशिरे आणि फलोदे येथे दरड कोसळली,पण..
पुणे: आंबेगाव तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यात भीमाशंकरकडे जाणाऱ्या पोखरी घाटात दरड कोसळली आहे. तसेच कुशिरे आणि फलोदे गावच्या परिसरात देखील दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत.…
पावसाची संततधार सुरूच; पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे, प्रशासन अलर्ट मोडवर
कोल्हापूर: जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याने यंत्रणा देखील हाय अलर्टवर गेली आहे. पंचगंगा नदीची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू असून पंचगंगेची…
मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिजवरचा भरावच वाहिला, अतिवृष्टीमुळे वाशिष्टीचा मोठा धोका
मुंबई : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून अनेक शहरांना पुराच्या पाण्याने वेढलं आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी ब्रिजवरचा भराव वाहून गेल्याची माहिती आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरच्या एका लेंथ…
तीन मित्र पोहायला गेले,पाण्याचा अंदाज चुकला अन् दोस्तीचा हात सुटला, दोघांनी जीव गमावला अन् तिसरा…
नांदेड: पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा नदीत पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सांगवी भागातील आसना नदी येथे ही घडली आहे. साईनाथ दशरथ चूनुरकर आणि राहुल रमेश…
रायगडात धो-धो पाऊस, नद्या धोकादायक पातळीवर; अजित पवारांचे जिल्हा प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश
मुंबई: रायगड जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना दूरध्वनी करून त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात…
चंद्रपुरात ढगफुटी सदृश पाऊस; रस्ते जलमय, नागरिकांच्या घरात पाणीच पाणी
चंद्रपूर: शहरात आज झालेल्या पावसाने शहरवासियांची दाणादाण उडाली. अवघ्या चार तासांत २४० मिलीलिटर पाऊस बरसला. या पावसाने शहरातील बहुतांश भाग जलमय झाला. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप…
मुंबईत मुसळधार, राज्यातील या जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट, पुढील तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे
रत्नागिरी: भारतीय हवामान विभागाकडून पर्जन्यविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार ७, ८ आणि ९ जुलै रोजी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अर्लटचा इशारा देण्यात आलेला आहे. या दिवशी जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार…
सोलापुरात पावसाचे थैमान! घराघरांत शिरले पाणी, लोकांमध्ये संताप
सोलापूर: सोलापूर शहरात शनिवारी सायंकाळपासून पावसाची सुरूवात झाली आहे. दिवसभर कडक उन्हामुळे सोलापूरकरांची लाहीलाही झाली होती. सायंकाळच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. पहिल्याच पावसात सोलापूरकर चिंब भिजले तर, नाले तुंबल्याने…
कुठे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, तर कुठे उष्णतेचा लाटेचा इशारा; पुढील ५ दिवस असं असेल हवामान
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा रविवारीही पुढे सरकली नाही. पश्चिम बंगाल, बिहार, दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग येथे मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्रगती…
Monsoon 2023: मान्सूनची राज्यात एन्ट्री; पाऊस कधी बरसणार? पुढील ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे
पुणे: पश्चिम किनारपट्टीवरील अनुकूल स्थितीमुळे नैर्ऋत्य मान्सूनने रविवारी गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरीपर्यंत मजल मारली. पुढील ४८ तासांत राज्याच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी)…