• Sun. Sep 13th, 2026

dhule crime news

  • Home
  • बड्या अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, पोलीस दलाची लक्तरे वेशीवर, रक्षकच भक्षक…

बड्या अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, पोलीस दलाची लक्तरे वेशीवर, रक्षकच भक्षक…

धुळे : धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यावर मध्यरात्री उशिरा देवपूर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या गंभीर प्रकरणामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन…

एक टीप अन् दूध डेअरीजवळ फिल्डिंग, कारचं दार उघडताच गोण्याच-गोण्या; दोरी सोडताच भयंकर दिसलं…

धुळे : धुळे शहरातील साक्री रोडवर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून कारमधून नेण्यात येणारा ७९ हजार २०० रुपये किमतीचा गुटखा आणि १ लाख ४० हजारांची कार, असा…

रक्ताच्या नात्यानेच घात केला; सख्ख्या मामाची मुलं जीवावर उठली, फिल्मी स्टाइल कट रचून हत्या!

Dhule Crime News : रस्त्यात थांबलेल्या आनंद मोहिते याने बागुल यांना थांबवून गप्पा मारण्याचे नाटक केलं आणि दोन्ही भावांनी गावठी पिस्तूल आणि चाकूच्या साहाय्याने यशवंत बागुल यांची हत्या केली.

मेहुण्याने मेहुणीवर केला जीवघेणा हल्ला; भितीपोटी घरी येत उचलले धक्कादायक पाऊल, शहरात खळबळ

धुळे : धुळे शहरातील कुमार नगर (सिंधी कॅम्प) येथे एका व्यक्तीने आपल्या मेहुणीवर जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. आज दुपारी सायंकाळच्या सुमारास त्याने हा हल्ला केला. हरेश परसराम आसीजा…

कानातून रक्तस्राव, डोळा सुजला; दारुवरुन चौघांनी रस्त्यात बेदम मारलं; भीती जीवावर बेतली

धुळे: दारूच्या पैशांच्या वादातूनचार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शिरपूर येथील सुंदरवाडी रोडवर दुपारच्या सुमारास घडली…

ट्रकमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या गोण्या, आत जाऊन तपासताच पोलिसही चक्रावले, सापडलं लाखोंचं घबाड

धुळेःगुजरातला जात असणाऱ्या ट्रकमध्ये पोलिसांनी छापा मारला. आत तपास करताच मोठं घबाड पोलिसांना मिळालं आहे. गोवा राज्यातून धुळे मार्गे गुजरातला जाणाऱ्या आयशर ट्रक अडवून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.दारू तस्कर…

सॉरी आई पप्पा, मला माफ करा, LLB ला शिकत असलेल्या धुळ्याच्या भारतीची धक्कादायक एक्झिट

धुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील एका विद्यार्थिनीने आज दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित…

You missed