• Mon. Jun 29th, 2026

    लोकसभा निवडणूक

    • Home
    • अंबादास दानवेंबाबत सस्पेन्स कायम, छत्रपती संभाजीनगर जागेसाठी महायुतीत चुरस

    अंबादास दानवेंबाबत सस्पेन्स कायम, छत्रपती संभाजीनगर जागेसाठी महायुतीत चुरस

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायमच आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवारीबद्दल निर्णय होईल ,असे मानले जात आहे.लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

    ठाण्यात उमेदवारीचे घोडे अडले, लोकसभा प्रचाराचा धुरळा उडेना, अनिश्चिततेमुळे उमेदवारांमध्ये धाकधुक

    ठाणे: लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पुढील महिनाभरात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीमधील केवळ एका उमेदवाराची…

    गुंता काही सुटेना, लोकसभेसाठी महायुतीचे जागावाटप बनले कठीण, शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: होळीचा मुहूर्त साधून भाजपने रविवारी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील सोलापूर, भंडारा-गोंदिया आणि चिमूर या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे महायुतीतील…

    राजकारण: रत्नागिरी सिंधुदुर्गाचा गड राखण्याचे ठाकरेंसमोर आव्हान, शिंदेसेनेचा दावा अन् भाजपचाही प्रतिदावा, गणितं काय?

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीचा राजापूर मतदारसंघ. २००८मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. पूर्वीच्या राजापूर मतदारसंघावर १९९१पर्यंत समाजवादी व काँग्रेसचे वर्चस्व होते. २००९मध्ये काँग्रेसचे…

    मविआतील तिढा कायम, काँग्रेस-शिवसेना उबाठामध्ये चार जागांवरुन रस्सीखेच, कोणाचं पारडं जड?

    मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. यादरम्यान, महाविकास आघाडीने राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी ४४ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तर, चार जागांवर अजूनही…

    दोन महिन्यांत नालेसफाईचं प्लॅनिंग, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कामांना विलंब, उद्दिष्ट पूर्ण होणार?

    म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई : मुंबईत दरवर्षी पावसाळा तोंडावर येईपर्यंत सुरू राहणारी नालेसफाईची कामे गेल्या वर्षी ३१ मे आधीच पूर्ण झाली होती. त्यासाठी ६ मार्च २०२३पासून या कामांना सुरुवात करण्यात…

    सुट्ट्यांचे ‘सरकारी’ वेळापत्रक कोलमडले, लोकसभा निवडणुकीमुळे पालिका, सरकारी कर्मचाऱ्यांचे बेत फिस्कटले

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि विशेषतः पोलिसांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. महाराष्ट्रातील पाच टप्प्यांतील निवडणूक एप्रिल आणि मे अशा सुट्ट्यांच्या दोन महिन्यांतच होऊ घातल्याने ‘निवडणूक कर्तव्या’मुळे…

    मला लोकसभा लढविण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह पण….. शरद पवार नवा डाव टाकणार?

    पुणे : लोकसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र अंतिम टप्प्यात आलेले असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुगली टाकली आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मला कार्यकर्ते आग्रह करतायेत.…

    कोल्हापुरात भाजप शिंदेसेना आमनेसामने, लोकसभेच्या तोंडावर दगाफटका? मंडलिक नकोच!

    नयन यादवाड, कोल्हापूर: धनंजय महाडिक यांच्या विरोधात २०१९ च्या निवडणुकीत आम्ही प्रचार केला ही आमची चूक झाली. निवडणुकीनंतर विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा कुठल्याही गावाशी संपर्क नाही. आम्ही सांगितलं तरी…

    बेकायदा मद्यावर करडी नजर, अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

    ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या आहेत. संशयित आणि सराईत आरोपींवर विशेष लक्ष ठेण्यात येणार असून, रात्री…

    You missed