• Fri. Jun 26th, 2026

    मुंबई लोकल

    • Home
    • Mumbai Local Accident : सँन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू, काही प्रवासी जखमी

    Mumbai Local Accident : सँन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू, काही प्रवासी जखमी

    मुंबईत सँन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.…

    Local Train Accident : मुंबई लोकल अपघातातील जखमी आणि मृतकांची नावे समोर

    मुंबईत गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. या घटनेतील एक मृतक आणि जखमींची नावे समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईत…

    मुंबई लोकलला लवकरच स्वयंचलित दरवाजे, चाचणी फेऱ्यांना सुरुवात होणार, कशी असणार सुविधा जाणून घ्या

    Mumbai Local Automatic Doors: मुंबई लोकलमध्ये लवकरच स्वयंचलित दरवाजे बसवले जातील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंब्रा येथील अपघातानंतर ही गरज अधिक तीव्र झाली. मुंबई: मुंबई उपनगरीय…

    मुंबईत प्रवास होणार सुलभ? रेल्वे-मेट्रोच्या एकत्रीकरणासाठी समिती, स्थानकांना जोडणाऱ्या पुल व भुयारी मार्गांचा प्रस्ताव

    Railway-Metro Integration: मुंबईतील लोकल आणि मेट्रो रेल्वेच्या जाळ्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानके जोडण्यासाठी समन्वय साधेल आणि…

    धावत्या लोकलमधून महिलेची प्लॅटफॉर्मवर उडी, पोलिसाचं धाडस अन्…, कर्जत स्टेशनवरील घटना

    कर्जत रेल्वे स्थानकावर धावत्या लोकल मधून एका महिलेने उडी मारली आणि एकच गोंधळ उडाला. तेथील पोलिसाच्या धाडस दाखवले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…

    कल्याण-बदलापूरवासियांनो लक्ष द्या, रेल्वे पुलाचे गर्डर हटवण्यासाठी विशेष ब्लॉक, कधी-कुठे?

    Mumbai Local Central Railway Special Power Block :ब्लॉकमुळे शनिवारी रात्री उशिरा व रविवारी पहाटे सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी कल्याणला नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना ठाणे स्थानकात थांबा देण्यात…

    ‘जलद हार्बर’ बासनात, भूसंपादनासह अनेक तांत्रिक अडचणींचा मोठा डोंगर

    हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद गती रेल्वे प्रकल्प तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. यामागील कारणे आर्थिक अडचणी, तांत्रिक समस्या आणि भूसंपादनातील अडथळे आहेत. प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध नाही,…

    रुळांजवळ पडलेली बॉडी तपासायला गेले, कल्याणमध्ये रेल्वे पोलीस अधिकाऱ्यालाच लोकलची धडक

    Police hit by Mumbai Local : अचानक दोन्ही बाजूंनी आलेल्या लोकलचा अंदाज न आल्याने गरजे यांना लोकलची धडक लागली महाराष्ट्र टाइम्स राजलक्ष्मी पुजारे, कल्याण : रेल्वे ट्रॅकच्या लगत सापडलेल्या तरुणीच्या…

    कळवा-मुंब्रा-दिवाजवळ लोकल झुकू लागल्या, गर्दीच्या भाराने प्रवासी पडण्याचा धोका, रेल्वेला पत्र

    Mumbai Local tilt at turning : काही वेळा तर हे प्रवासी खाली कोसळून जखमी होत असून यापूर्वी प्रवाशांनी लोकलमधून पडून प्राण गमावल्याचे प्रकार घडल्यामुळे याकडे लक्ष देऊन प्रशासनाने तात्काल उपाययोजना…

    Mumbai Local: मध्य रेल्वेचा खोळंबा, मोटरमनचा अतिरिक्त काम करण्यास नकार; १००हून अधिक फेऱ्या रद्द

    मुंबई : लोकल अपघातात मृत्यू झालेल्या मोटरमनच्या अंत्यविधीला जाण्यासाठी अन्य मोटरमनने अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना आज शनिवारी मनस्ताप सहन करावा लागला…