मुंबईतील समुद्रात तीन जणांसह बोट बुडाली; एकाने ३ किमी पोहत किनारा गाठला, तर १ मृत्युमुखी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यातील समुद्रातील दुर्घटनांचे सत्र सुरूच असून, शनिवारी रात्री वर्सोवा समुद्रात मासेमारी करून परत येत असताना एक मच्छिमार बोट बुडाली. यातील तीन जणांपैकी एकाने पोहत…
मुंबई मेट्रो ३ प्रकल्प पहिला टप्पा कधी सुरु होणार, पाच महिने महत्त्वाचे, नवी अपडेट समोर
Mumbai Metro : मुंबईकरांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरु होण्यामध्ये काही अडचणी आहेत. मेट्रो ३ चा पहिला टप्पा डिसेंबर पर्यंत सुरु करण्याचं नियोजन आहे. मुंबई…
VIDEO: मुंबईत मोठी दुर्घटना; मिरवणूक सुरू असतानाच इमारतीची बाल्कनी कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
मुंबई : शहरातील विले पार्ले परिसरात एका दुमजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. रॉबिन रॉकी मिस्किटा…
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाची अवस्था पाहून आबांचा लेक अस्वस्थ, रोहित पाटील म्हणाले..
Rohit R R Patil : रोहित पाटील यांनी मुंबई दौऱ्यावर असताना शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी तिथली दुरावस्था पाहून ते अस्वस्थ झाले. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाची…
वाहनं बिनधास्त पळणार, चौकांमधील कोंडी फुटणार; नवी मुंबईत खड्डेमुक्तीसाठी ६३ चौकांचे काँक्रिटीकरण
Mumbai News: ‘खड्डेमुक्त रस्ते आणि चौक’ ही संकल्पना राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सन २०१२-१३मध्ये मुंबई महानगर प्रदेशातील सरकारी प्राधिकरणे व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते.
मान्सून आला, पण पावसाचा जोर वाढणार कधी? मुंबई आणि परिसरात पुढील ३ दिवस असं असेल वातावरण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकल्यानंतर मुंबईच्या कमाल तापमानात घट झाली आहे. तरीही आर्द्रतेमुळे दिवसभर उकाड्याची जाणीव कायम होती. संध्याकाळी मुंबईत ठिकठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली…
अंधेरीतून परळला पार्टीला गेले, मात्र घरी परतताना काळ कठोर झाला! कार अपघातात दोघांचा मृत्यू
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : परळ येथे पार्टी करून अंधेरी येथील घरी परतत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने ती झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री…
मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल; भाई जगतापांची उचलबांगडी, अध्यक्षपदी वर्षा गायकवाडांची नियुक्ती
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आले असून विद्यमान अध्यक्ष भाई जगताप यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. जगताप यांच्या जागी पक्षाच्या नेत्या आणि माजी…
मुंबईतील भुयारी मेट्रोचा सगळ्यात मोठा फायदा काय? पहिली भूमिगत मेट्रो कशी असणार? जाणून घ्या…
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिकेवरील एका गाडीसाठी जवळपास ६.६१ लाख युनिट वीज खर्च होणार आहे. प्रति किमी, प्रति प्रवासी ८.४० युनिटच्या रूपात हा खर्च…
मुंबईतील १८ वर्षीय तरुणासोबत भयंकर घटना; बर्थ डे पार्टीतच चार मित्रांनी चाकूने भोसकून संपवले!
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात वाढदिवसाच्या पार्टीतच चार मित्रांनी तरुणाची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. १८ वर्षांच्या साबीर अन्सारी याने वाढदिवसाच्या पार्टीसाठी जमवलेले दहा हजार…