• Mon. Jun 8th, 2026

    मराठा आरक्षण आंदोलन

    • Home
    • ‘आरक्षण संपवण्याचा घाट’ बसपच्या मेळाव्यात भाजप, काँग्रेसवर चौफेर हल्ला

    ‘आरक्षण संपवण्याचा घाट’ बसपच्या मेळाव्यात भाजप, काँग्रेसवर चौफेर हल्ला

    नागपूर : ‘सरकारी नोकऱ्या व कंपन्यांचे खासगीकरण करून राज्यकर्ते आरक्षण संपुष्टात आणत आहेत’, असा आरोप बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदकुमार यांनी केला. येत्या निवडणुकीत केंद्रातील भाजप सरकारला पायउतार करण्यासाठी…

    खासदार धैर्यशील माने हरवले; सकल मराठ्यांचा पोलीस ठाण्यावर शोध घेण्यासाठी मोर्चा

    गुरुबाळ माळी, कोल्हापूर : वर्ण गोरा…वाढलेली दाढी असे वर्णन लिहून मराठा समाजाची मते घेऊन समाजाची फसवणूक केलेले खासदार धैर्यशील माने कोणाला आढळल्यास लवकरात लवकर मतदारसंघात त्यांची पाठवणी करा …. अशी…

    मनोज जरांगेंची आरपारची लढाई, मराठा आंदोलन तापलं, अमित शाहांनी फडणवीसांना दिल्लीत बोलावलं

    मुंबई: राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर चर्चा किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता दिल्लीत केंद्रीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि…

    मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक, भाजप आमदार प्रशांत बंब यांचं संपर्क कार्यालय फोडलं

    छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे हे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारला त्यांनी २४ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी उपोषणाला…

    ‘मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे’, चिठ्ठी लिहिली अन् मराठा तरुणाने आयुष्य संपवलं

    गजानन पवार, हिंगोली: राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहे. मराठा समाजातर्फे राजकीय नेत्यांना गावबंदीदेखील करण्यात आली आहे. मात्र, अजूनही मराठा आरक्षणाचा तिढा न सुटल्याने मराठा युवक टोकाचे…

    जालन्यातील तरुणाचं मुंबईत धक्कादायक पाऊल; मराठा आरक्षणासाठी संपवलं जीवन, चिठ्ठीही लिहिली!

    मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर आरक्षणाचा लढा अधिक व्यापक झाला असून राज्यभरात या आंदोलनाचं लोण पसरलं आहे. मराठा आरक्षणप्रश्नी उपोषण करत असताना मनोज जरांगे…

    मराठा आंदोलनाचा फटका; पुण्यातून जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द, २८ ते ३० हजार प्रवाशांना त्रास

    पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाची झळ राज्यभर जाणवू लागली आहे. तलाठी भरतीसाठी परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यायी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला, त्या सोबत सामान्य नागरिकांनाही…

    जालन्यातील घटनेची धग बारामतीपर्यंत, तर पळता भुई थोडी होईल, अखिल भारतीय मराठा महासंघाचा इशारा

    दीपक पडकर, पुणे : जालना येथे आरक्षण मागणीसाठी सनदशीर मार्गाने उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा बारामतीत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी लाठी हल्ल्याचा आदेश देणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लाठी…

    चंद्रकांत पाटलांची ही कृती मराठा आंदोलकांच्या संतापात अधिक भर टाकेल; आरक्षणाचा प्रश्न विचारताच…

    पुणे : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर राज्यभरात आंदोलन चिघळले आहे. या घटनेचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी…

    You missed