रेडी रेडकनरचे दर वाढणार? पाच टक्क्यांनी अपेक्षित, पुढील आठवड्यात नगररचना विभागाची बैठक
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गेल्या वर्षी राज्यातील रेडीरेकनरचे दर जैसे थे होते. तसेच गेल्या वर्षभरात घरे, जागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे सन २०२४-२५ या वर्षासाठीचे…
एकतर्फी प्रेमातून घरात घुसला; डांबून तरुणाने सुटकेसाठी महिला, सासूला सिलिंडरने केली मारहाण
म. टा. प्रतिनिधी, पुणेएकतर्फी प्रेमातून एका तरुणाने महिलेचा घरापर्यंत पाठलाग करून जबरदस्ती घरात प्रवेश केला. महिलेने आणि तिच्या सासूने तरुणाला विरोध केला असता, त्याने गॅस सिलिंडरने दोघींना मारहाण करून, घराचा…
टेकड्यांवर आता ‘नागरी’ नजर, सुरक्षेसाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून देखरेख
म. टा. प्रतिनिधी, पुणे : टेकड्यांवरील वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी; तसेच तेथील वनसंपदेच्या संरक्षणासाठी वन विभागाने लोकांचा सहभाग असलेल्या संयुक्त नागरी वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या…
सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेबाबत भूमिका स्पष्ट
पुणे: अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दोन दिवसांपूर्वी माजी आमदार अनंतराव थोपटे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होतं की,…
पुण्याच्या हद्दीपासून आत येण्यास जड वाहनांना बंदी; ओलांडताना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, पुणे पुण्यातून पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर, अहमदनगर व इतर ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या जड वाहनांना शहराच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. येत्या मंगळवार पासून…
अजितदादा गटात नाराजी, लोणावळ्यात १३७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र, आमदार सुनील शेळकेंना धक्का
पुणे (मावळ) : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार…
माजी खासदार निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका, कर थकवल्याप्रकरणी मालमत्ता सील
पुणे : भाजपचे राज्यसभा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र, माजी खासदार निलेश राणे यांना पुणे महापालिकेने दणका दिला आहे. सुप्रसिद्ध आर डेक्कन मॉलमध्ये मिळकत थकवल्या प्रकरणी पालिकेने…
निंबाळकर की मोहिते पाटील? कोणत्या ‘रणजीतसिंहां’च्या पाठीशी? शहाजीबापू म्हणतात, माझा पाठिंबा…
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाने मोठा गाजावाजा करत मोहिते पाटील यांच्या घराण्यातील नेत्यांना पक्षात घेतलं. परंतु उमेदवारीवरुन भाजपपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. कारण विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर…
निधीअभावी विकास कसा? महापालिकेचे राज्य सरकारला १२०० कोटींसाठी पुन्हा साकडे
पुणे : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासासाठी आगामी अर्थसंकल्पात १२०० कोटी रुपयांची भरीव मदत करण्याचे साकडे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी राज्य सरकारला घातले आहे. रस्ते, जल आणि…
आता अंत्यविधींसाठी लाकडांऐवजी ‘गोकाष्ठ’, पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत वापर सुरु
म. टा. प्रतिनिधी, पुणे : अंत्यसंस्कारांसाठी पारंपरिक लाकडावरील दहनाऐवजी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोकाष्ठाचा वापर महापालिकेने वैकुंठ स्मशानभूमीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. त्यामुळे वृक्षतोड कमी होऊन वायू प्रदूषणही कमी…