• Sat. Sep 5th, 2026
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर


Marathi News Live: विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांमध्ये गोंधळ, नाराजी आणि धुसफूस असल्याचे चित्र दिसले. दरम्यान, देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने तीन आरोपींना सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यात राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) नियुक्त केलेली भौतिकशास्त्राची अनुवादक मनीष हवालदार, लातूर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे आणि भौतिकशास्त्राचा शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed