• Sat. Sep 21st, 2024

पुणे ताज्या बातम्या

  • Home
  • …तर थेट वीजपुरवठाच खंडित करणार; महावितरणने का घेतला आक्रमक पवित्रा? जाणून घ्या

…तर थेट वीजपुरवठाच खंडित करणार; महावितरणने का घेतला आक्रमक पवित्रा? जाणून घ्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायतींच्या हद्दीत भरदिवसा पथदिवे सुरू असल्याने वीजेचा मोठा अपव्यय होत आहे. भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३९ नुसार वीजेचा जाणीवपूर्वक अपव्यय दंडास…

दीड वर्षांपूर्वी लग्न, ७ महिन्याची लेक, पण पत्नीच्या अनैतिक संबंधाचा संशय; पतीचं निर्घृण कृत्य

म. टा. प्रतिनिधी, येरवडा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरून निर्घृणपणे खून केल्याची घटना शनिवारी रात्री लोहगावात घडली. विमानतळ पोलिसांनी काही वेळातच आरोपी पतीला ताब्यात घेऊन अटक केली.रुपाली ऊर्फ…

पुण्यात PMP बसवर कोसळलं भलंमोठं झाड; चालक जखमी, थोडक्यात टळला मोठा अनर्थ

म. टा. प्रतिनिधी, पुणे : नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसवर गुरूवारी सायंकाळी जीर्ण झालेले झाड पडल्याची घटना घडली. या झाडाच्या फांद्या बसच्या काचा व…

पुण्यातील धक्कादायक वास्तव समोर; मुलांमध्ये अल्कोहोलपेक्षाही अमली पदार्थाचे जास्त व्यसन

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील मुला-मुलींच्या हातामध्ये सतत मोबाईल व इंटरनेट आल्यामुळे त्यांच्यात ‘डिजीटल अॅडिक्शन’ वाढत असल्याचे दिसून आले आहे. तसेच, मुलांमध्ये अल्कोहोलपेक्षा अंमली पदार्थांबरोबरच ओडोमॉल, विक्स, आयोडेक्स, व्हाईटर…

पुणे तिथे काय उणे! ७० वर्षीय महिलेच्या हाती गावाचा कारभार; सरपंचपदी बिनविरोध निवड

पुणे : जसा काळ बदलला तसे राजकारण देखील बदलत आहे. तरुणाई देखील राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना दिसत आहे. मात्र मावळ तालुक्यात येळसे ग्रामस्थांनी अनुभवाला प्राधान्य देत वय वर्ष ७०…

आनंदाची बातमी: पुणे परिसरात घराचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाकडून ५ हजार घरांसाठी लॉटरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास महामंडळा’तर्फे (म्हाडा) पुणे, पिंपरी-चिंचवडसह कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील गृहनिर्माण योजनेंतर्गत पाच हजार ८६३ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्जभरणा प्रक्रिया सुरू झाली आहे.…

पुण्यात महावितरणमधील अधिकाऱ्याचा भरदिवसा खून; घटनेला अनैतिक संबंधांची किनार, काय घडलं?

पुणेः अनैतिक संबंधाचा वादातून महावितरणमधील एका वरिष्ठ तंत्रज्ञाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागातील रायकर मळा परिसरात ही घटना सोमवारी दुपारी…

पुण्यातील प्रवाशांना मोठा दिलासा: PMP बसबाबत महत्त्वाचा निर्णय, काय फायदा होणार?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवडबरोबरच आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत पास सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पीएमपीतून दिवभरात…

गायीच्या शेणापासून तयार साबण वापरल्याने मला कोणतेही त्वचाविकार नाहीत : चंद्रकांत पाटील

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गायीच्या शेणापासून तयार केलेला साबण मी मागील तीस वर्षे वापरत असून, त्यामुळे मला कोणतेही त्वचा विकार झाले नाहीत, करोना साथरोगाच्या काळात सर्वत्र फिरूनही मला काही…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: पाणीकपातीचे संकट टळले, पालकमंत्र्यांनी काय माहिती दिली?

Pune News : शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.

You missed