• Sat. Sep 21st, 2024

नाशिक मराठी बातम्या

  • Home
  • कंटेनरच्या धडकेने कारचा चेंदामेंदा, पत्र्याचा चेंडूसारखा गोळा; भाजप नगरसेवकाचा शेवटचा प्रवास ठरला

कंटेनरच्या धडकेने कारचा चेंदामेंदा, पत्र्याचा चेंडूसारखा गोळा; भाजप नगरसेवकाचा शेवटचा प्रवास ठरला

नाशिक: राज्यभरात सातत्याने सुरु असलेले रस्ते अपघात हा चिंतेचा विषय ठरत असतानाच नाशिकच्या चांदवड येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील हा…

सिमेंट-वीटा, टाईल्सने भरलेल्या ट्रकचा अपघात, १२ तासांनी चालकाची बॉडी ढिगाऱ्याखालून बाहेर

नाशिकः नाशिक-पेठ मार्गावरील कोटंबी घाटात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून कोटंबी घाट मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. नाशिक पेठ महामार्गावरील या घाटात अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. पुन्हा एकदा घाटातील…

शेतात गुरं चरायला नेली, घरी परतलाच नाही; दबा धरुन बसलेल्या बिबट्याने नरडीचा घोट घेतला

नाशिक : जनावरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या तरुण बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची धक्कादायक घटना पेठ तालुक्यातील हरणगाव येथे घडली आहे. रविवारी (दि. २७) सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत रवींद्र…

पार्टी सुरु असताना वाद, तरुणाची हत्या करत रचला अपघाताचा बनाव; मात्र पोलिसांना…

नाशिक : नाशिक शहरात मागच्या गेल्या काही दिवसांपासून खुनांचे सत्र सुरूच असून नाशिकच्या सिडको परिसरातील खुनाची घटना ताजी असतानाच गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या…

प्रेमविवाहाबद्दलचा ‘तो’ ठराव केलाच नाही! सायखेड्याच्या सरपंचाकडून स्पष्टीकरण; नेमकं काय आहे प्रकरण?

नाशिक : प्रेमविवाहाबाबत कथित वादग्रस्त ठराव करणाऱ्या सायखेडा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याविरोधात नोटीस मिळताच घूमजाव केले आहे. ग्रामपंचायतीत असा कोणताही ठराव केलेला नसून, असा कायदा करण्याबाबत केवळ शासनाकडे मागणी केल्याचा खुलासा…

कांदाप्रश्न पेटणार! कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क; कांदा उत्पादक संघटना आक्रमक

नाशिक : कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून जाणार आहे. गेल्या वर्षभरात कांद्याला मातीमोल दर मिळाला, तेव्हा सरकारने डोळेझाक केली. मात्र, आता…

टोमॅटोने करोडपती झाले, शेतकऱ्यांनी नादखुळा फ्लेक्स लावले, नाशिक जिल्ह्यात एकच चर्चा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात सध्या टोमॅटो उत्पादकांपेक्षा टोमॅटो उत्पादकांनी लावलेल्या बॅनरची जास्त चर्चा आहे. राजकीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी अथवा भावी उमेदवारांनी वाढदिवसाचे सण – उत्सवांचे, राजकीय पदावरील निवडीचे लावले…

Nashik Bus Accident: चालकाने स्टेअरिंग सोडलं नाही, अन्यथा…; वाहकाने केलं अपघाताचं थरारक वर्णन

नाशिक : ‘सप्तशृंग गडावर मुक्काम केल्यावर सकाळी साडेसहाला बसला ‘बेल’ दिली. धुके खूप असल्याने समोरचे काहीच दिसत नव्हते. मी प्रवासी मोजत होतो. गणपती पॉइंटजवळ वळण असल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आले नसावे.…

घरची परिस्थिती हालाकीची, जिद्द अन् चिकाटी उराशी; टेम्पो चालकाचा मुलगा झाला CA

नाशिक : स्वप्न उराशी बाळगले की ते पूर्ण करण्यासाठी लागते ती फक्त जिद्द आणि चिकाटी हे दोन गुणधर्म आपल्याजवळ असले की आपण कितीही प्रतिकूल परिस्थितीत असलो तरी आपल्याला या परिस्थितीशी…

Weather Forecast: नाशिककरांची उकाड्यापासून सुटका होणार; कारण ‘या’ तारखेपासून नाशकात मेघराजा बरसणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे/नाशिक : वातावरणातील अनुकूल बदलांमुळे येत्या रविवारपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे २४ जूनपासून पुण्यात आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, तर नाशिकमध्ये सोमवारपासून (दि. २६)…

You missed