वाहनं बिनधास्त पळणार, चौकांमधील कोंडी फुटणार; नवी मुंबईत खड्डेमुक्तीसाठी ६३ चौकांचे काँक्रिटीकरण
Mumbai News: ‘खड्डेमुक्त रस्ते आणि चौक’ ही संकल्पना राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सन २०१२-१३मध्ये मुंबई महानगर प्रदेशातील सरकारी प्राधिकरणे व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते.
पाणीकपातीची टांगती तलवार; पाऊस लांबल्यास नवी मुंबईत आठवड्यातून इतके दिवस पाणीपुरवठा बंद
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : जून महिन्यातील पंधरा दिवस उलटून गेले, तरी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठा आता कमी होत आहे.…
व्हॉट्सॲपवर महिलेशी मैत्री, नंतर टाकला असा ट्रॅप की मराठी उद्योजकाने सव्वा कोटी रुपये गमावले!
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : व्हॉट्सॲपवरून अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे कामोठेमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. व्हॉट्सॲपवरून मैत्री झालेल्या या महिलेने ऑनलाइन गोल्ड व वाइन ट्रेडिंग केल्यास…
Navi Mumbai News : साथीच्या आजारांबाबत नवी मुंबई महापालिका दक्ष, आरोग्य केंद्रांना सज्जतेचे निर्देश
म. टा. प्रतिनिधी, नवी मुंबई : पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा धोका लक्षात घेऊन, या आजारांवर नियंत्रण आणून नवी मुंबई शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. प्राथमिक नागरी…
पडीक इमारतीतील बिअर पार्टी जीवावर बेतली; १९ वर्षीय तरुणीचा आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू
नवी मुंबई: नवी मुंबई मधील एनआरआय पोलीस ठाण्यात हद्दीत बेलापूरमधील सेक्टर १५ येथील एका जुन्या इमारतीतील आठव्या मजल्यावरून पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळच्या वेळी घडली. या घटनेने…
अद्भुत! फक्त ४६ मिनिटांत हृदय दक्षिण मुंबईतून बेलापुरात, ४० वर्षीय व्यक्तीला मिळाले जीवदान
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : ऍमिलॉइडोसिस नावाच्या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी झुंजत असलेल्या बुलढाणा येथील रुग्णावर बेलापूर येथील अपोलो रुग्णालयाने यशस्वीरीत्या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडली आहे. दोन वर्षे…
ग्राहक न मिळाल्याने आंब्याच्या दरात घसरण; हापूसही आला आवाक्यात
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : मे महिन्याचा अखेरचा हंगाम सुरू असून बाजारात आता सर्व ठिकाणांहून आंब्यांची चांगली आवक होत आहे. कोकणातून आणि इतर ठिकाणांहूनही बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल…
Mumbai News: मुंबई ते नवी मुंबई अंतर फक्त २० मिनिटांत; जाणून घ्या सागरी सेतूची वैशिष्ट्ये
म.टा.प्रतिनिधी, मुंबई : शिवडी-न्हावा शेवाची (एमटीएचएल) समुद्रीजोडणी बुधवारी पूर्ण झाल्याने मुंबई-नवी मुंबई एकमेकांना जोडले गेले आहे. समुद्रावरील देशातील सर्वांत लांब व जगातील १०वा सर्वाधिक लांबीचा असलेला हा सागरी सेतू वाहनयोग्य…
Navi Mumbai News : एपीएमसीत लागला दोन हजारांच्या नोटांचा ओघ; काय असेल कारण?
दोन हजारांची नोट १ ऑक्टोबरपासून चलनातून रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला असून नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत…
नवी मुंबईत पदपथांना फेरीवाल्यांचा विळखा; कारवाईकडे पालिकेचा काणाडोळा
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : पादचाऱ्यांना विनाअडथळा आणि सुरक्षितपणे इच्छित स्थळी जाता यावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार केले आहेत. मात्र शहरात…