लोखंडी जिन्याला हात लागल्याने अनर्थ, इलेक्ट्रिक शॉक लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
ठाणे : घराशेजारी असलेल्या लोखंडी जिन्यातून प्रवाहित झालेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर नगरात शनिवारी घडली. अलोक चकवे असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या…
वडिलांच्या खात्यातून पैसे आणून हुशाऱ्या करण्यापेक्षा…राजू पाटलांचा श्रीकांत शिंदेंना टोला
डोंबिवली : जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसतसे कल्याण लोकसभेतील राजकारण तापायला सुरवात झाले आहे.कधी भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट ) तर कधी मनसे विरुद्ध शिवसेना (शिंदे गट…
ठाण्यात एमएसआरडीसीच्या बड्या अधिकाऱ्याच्या मुलाची प्रेयसीला मारहाण, पायावर रेंज रोव्हर चढवली
कल्पेश गोर्डे, ठाणे : एमएसआरडीसीच्या बड्या अधिकाऱ्याच्या सुपुत्राने आपल्याच प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून शिवीगाळ व मारहाण करीत गाडीखाली चिरडल्याची घटना ठाण्यात घडली आहे. यावेळी प्रियकराने तिच्या हाताचा चावा घेतला. प्रेयसी…
ठाणेकरांनो काटकसरीने पाणी वापरा; गुरुवारी पाणीबाणी, जाणून घ्या कोणकोणत्या भागात पाणी येणार नाही?
ठाणे : ठाण्यातील सिद्धेश्वर जलकुंभाच्या जलवाहिनीच्या तांत्रिक कामासाठी गुरुवार, १४ डिसेंबर रोजी १२ तासांसाठी शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या काळात नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असे…
मसाज पार्लरच्या नावाने भलतंच काम, सापळा रचत टाकला छापा; समोरचं दृश्य बघून पोलिसही हादरले
ठाणे (डोंबिवली) : डोंबिवली येथील एमआयडी भागात आर्किनिया इमारतीत मसाज पार्लरच्या नावाने देह व्यापार करणाऱ्या व्यवस्थापक नितीन भुवड याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या पार्लरचा मालक मुकुंद वाघमारे याचा…
ठाण्यातील कोंडी फुटणार, रेल्वे स्थानकातील दोन नवीन पादचारी पूल तयार होणार; किती कोटी निधी मिळाला
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील निधीअभावी रखडलेल्या पादचारी पुलांच्या कामाला गती मिळणार आहे. येथील दोन नवीन पादचारी पुलांच्या कामासाठी ठाणे पालिकेकडून रेल्वेला पाच कोटींचा निधी सुपूर्द करण्यात…
कल्याण लोकसभेवरून भाजप-शिवसेना पुन्हा आमनेसामने; श्रीकांत शिंदे आणि गायकवाडांमध्ये जुंपली
ठाणे (कल्याण) : कल्याण लोकसभेवरून आता भाजप – शिवसेनेत पुन्हा जुंपल्याचे चित्र दिसून आले आहे. यातच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजप आमदार गणपत गायकवाड यांची…
Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; शहरात १३ दिवस ‘पाणीबाणी’, कारण काय?
Thane Water Shortage News: २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत तब्बल १३ दिवस शहरातील विविध भागात झोनिंगद्वारे १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
Thane News: ठाण्यातील येऊरमधील टर्फ क्लबवर कारवाई, पालिका प्रशासनाने सील ठोकले
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : निसर्गरम्य येऊरमध्ये सुरू असलेल्या बेकायदा टर्फ क्लबला ठाणे पालिका प्रशासनाने अखेर सील ठोकले आहे. टेनिस, क्रिकेट, फुटबॉल अशा खेळांसाठी रात्री उशिरापर्यंत भाड्याने दिल्या जाणाऱ्या टर्फ…
आज बाप्पाचा ‘दर्शन’ वार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे, चलचित्रे पाहण्यासाठी होणार गर्दी
ठाणे : दीड, पाच दिवसांसह गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर रविवारचा मुहूर्त साधत आबालवृद्धांची ठाण्यातील नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखावे पाहण्यासाठी गर्दी होणार आहे. सामाजिक संदेश देणारे प्रबोधनात्मक देखावे, चलचित्र, काल्पनिक महाल,…