• Mon. Sep 14th, 2026

ठाणे पोलीस

  • Home
  • बायकोसोबतच्या भांडणानंतर जन्मदाताच जीवावर उठला, दीड वर्षांच्या मुलीला निर्घृणपणे संपवलं!

बायकोसोबतच्या भांडणानंतर जन्मदाताच जीवावर उठला, दीड वर्षांच्या मुलीला निर्घृणपणे संपवलं!

ठाणे : काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दारुड्या बापाने आपल्या दीड वर्षांच्या चिमुकलीला रस्त्यावर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना डायघर येथे घडली आहे. अलताफ अन्सारी असे बापाचे नाव…

धक्कादायक! तरुणाने कारसह पाण्यात झोकून देत केला जीव देण्याचा प्रयत्न, पण स्थानिक देवदूत बनले

ठाणे : नैराश्यातून तरुणाने कारसह थेट खाडीत उडी मारल्याची घटना ठाण्यातील कोलशेत येथील गणपती विसर्जन घाटावर मंगळवारी सायंकाळी घडली. यश बिसवास (२५) असे या तरुणाचे नाव असून तो बाळकुम येथील…

ज्वेलर्समधून सव्वातीन कोटींच्या दागिन्यांची चोरी; २ महिन्यानी चोरट्यांबाबत धक्कादायक माहिती उघड

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : उल्हासनगरमधील विजयालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानातून ३ कोटी २० लाखांचे सहा किलो सोन्याच्या दागिने चोरी झाले होते. या चोरीचा दोन महिन्यांनंतर छडा लावण्यामध्ये गुन्हे शाखेच्या मालमत्ता…

मोबाइलवर तरुणींचे फोटो पाठवत लॉजवर सुरू होतं सेक्स रॅकेट, पोलिसांकडून २ तरुणींची सुटका

ठाणे : वेश्याव्यसायासाठी सोशल मीडियाचा वापर करून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ग्राहकांपर्यंत तरुणींचे फोटो पाठवून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला दलाल ‘बुलबुल’ ला आणि तिचा साथीदार रिक्षाचालक सुरेंद्र यादव याला ठाणे गुन्हे…

अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक,महिलांकडून ठाण्यात कळव्यात मारहाण, ठाकरे गटाची कारवाईची मागणी

ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. कळव्यातील मनीषा नगर येथे आयोजित पुण्यश्लोक आहिल्याबई होळकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन…

घृणास्पद ! ठाण्यात ६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, ४५ वर्षाच्या नराधमाला अटक

ठाणे : राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठाण्यातील माजिवाडा परिसरात यशस्वी नगर येथे एका सहा वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी…

शारीरिक भूक भागवायला आले अन् जाळ्यात सापडले; भिवंडीतील वेश्या वस्तीत चौघांना अटक

भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी वेश्या वस्ती भिवंडीतील हनुमान टेकडी भागात आहे. या वस्तीत सेक्स वर्कर म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना सतत गुंडांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचे अनेकदा उघडकीस…

मित्राच्या वाढदिवसाला पार्टी रंगली; मात्र मद्यपानानंतर घात झाला; दोघा भावांकडून तरुणाची हत्या

ठाणे : मित्राच्या वाढदिवसाच्या दारू पार्टीत झालेल्या वादात एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी ८ एप्रिल रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या…

You missed