Ahilyanagar MIDC : अहिल्यानगरच्या 20 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, PNG गॅसमुळे 300 कारखाने सुरु होणार
अहिल्यानगर MIDC मधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाकडून MIDC मधील कंपन्यांना आता PNG गॅस दिला जाणार आहे. त्यामुळे 300 कारखाने सुरु होणार आहेत. यामुळे 20 हजार कर्मचाऱ्यांना थेट फायदा…
Mahant Adinath Shastri Maharaj : महंत आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःलाच केले गंभीर जखमी, अहिल्यानगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःलाच गंभीर जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या…
LPG Shortage : आखाती युद्धाचा थेट फटका! अहिल्यानगर MIDC मधील 300 उद्योग ठप्प; 3 हजार कामगार बेकार होण्याची शक्यता
मध्य पूर्व आशियात आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा फटका आता थेट सर्वसामान्यांना बसताना दिसत आहे. अहिल्यानगर MIDC मध्ये तब्बल 300 उद्योग ठप्प झाल्याची माहिती आहे. यामुळे 3 हजार कामगारांचे रोजगार…
Sagar Mohalkar : जामखेडमध्ये निलेश घायवळवरच्या कानशिलात लगावणाऱ्या गुंड सागर मोहळकरवर गोळीबार
जामखेडमध्ये टोळीयुद्धाचा भडका उडालेला बघायला मिळत आहे. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात आरोपींनी गुंड सागर मोहळकर याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. सागर मोहळकर याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची…
Sagar Mohalkar : जामखेडमथ्ये गुंड सागर मोहळकरवर गोळीबारानंतर रोहित पवारांचं पहिलं ट्विट, गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी
जामखेड शहर आज गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार…
Ahilyanagar Crime : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, नवनाथचा काटा काढण्याची धमकी अन् तरुणाचा जीव घेतल्याचा आरोप
अहिल्यानगरमध्ये एका तरुणाला अतिशय निर्घृणपणे संपवण्यात आलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृतक तरुणाच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्याने गंभीर आरोप केले आहेत.…
Ahilyanagar Election: ‘आमचं लव्ह मॅरेज तोडून, साप-मुंगूस एकत्र आलेत…’; गुलाबराव पाटलांची अहिल्यानगरमध्ये तुफान फटकेबाजी
अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित असल्याचा दावा करत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर:…
Jaydeep Kawade : ‘रामकृष्ण हरी, निलेश लंके यांना बसवा घरी’; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेत कवाडेंची फटकेबाजी
अहिल्यानगरमधील महायुतीच्या सभेत जयदीप कवाडेंचा खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्लाबोल, सुजय विखेंचे कौतुक करत… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर: महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अहिल्यानगरचे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.…
Ahilyanagar Crime: पोलिसांकडूनच लोकशाहीला काळिमा, शस्त्रासह उमेदवाराच्या दारात वावर, दोन अंमलदार निलंबित, काय आहे संपूर्ण प्रकरण?
उमेदवाराच्या घरासमोर सशस्त्र पोलिस दिसल्याने राजकीय वातावरण तापले. व्हिडीओ व्हायरल होताच निलंबन आणि गुन्हा दाखल (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकशाहीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार…
Ahilyanagar News : भाजप-राष्ट्रवादीची खलबतं, शिंदेसेनेचा तिढा कायम; अहिल्यानगर महापालिकेत आकड्यांवरच अडलं घोडं
Ahilyanagar Mahanagarpalika Nivadnuk : अहिल्यानगर महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत अद्याप आकड्यांवर घोडं अडलं असून उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम, अस्वस्थता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा…