• Mon. Aug 10th, 2026

    झिरवाळांच्या कार्यक्रमात शरद पवार, आदिवासी संस्कृतीची प्रतिभा, युगेंद्र पवारांना भुरळ

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी उपस्थिती लावली. शरद पवारांसह यावेळी पत्नी प्रतिभा पवार आणि युवा नेते युगेंद्र पवार देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात झिरवाळ यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरत पवारांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. शिवाय यावेळी झिरवाळांनी पवारांचे आभार मानत तोंडभरून कौतुक देखील केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed