• Sun. Jun 14th, 2026

    Sagar Mohalkar : जामखेडमध्ये निलेश घायवळवरच्या कानशिलात लगावणाऱ्या गुंड सागर मोहळकरवर गोळीबार

    Sagar Mohalkar : जामखेडमध्ये निलेश घायवळवरच्या कानशिलात लगावणाऱ्या गुंड सागर मोहळकरवर गोळीबार

    जामखेडमध्ये टोळीयुद्धाचा भडका उडालेला बघायला मिळत आहे. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात आरोपींनी गुंड सागर मोहळकर याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. सागर मोहळकर याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed