• Mon. Sep 23rd, 2024

Ajit Pawar

  • Home
  • रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर, अजित पवार स्पष्टच म्हणाले, त्याला….

रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर, अजित पवार स्पष्टच म्हणाले, त्याला….

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील एक गट घेऊन भाजप- शिंदे सरकारसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे शरद पवार गटातील नेते आमदार रोहित पवार हे चांगलेच अॅक्टिव झाल्याचे पाहायला…

अजितदादा गटाच्या नेत्यांकडून मला टार्गेट करण्याची रणनीती; रोहित पवारांचा आरोप

पिंपरी, पुणे : भाजपचा विचार स्वीकारून राष्ट्रवादीतील दुसऱ्या गट त्यांच्यात सामील झाला. त्यांच्यामध्ये मला टार्गेट करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. हे मला त्यांच्यातीलच काही नेत्यांकडून समजले. अजितदादांनी पूर्वी मीच भाजपसोबत…

उजनीत ढगफुटीसारखा पाऊस व्हायला पाहिजे, पण नुकसान होऊ नये : अजित पवार

पुणे: उजनी धरणात पाणी नाही. तेथे केवळ २५ टक्के पाणी आहे. त्या भागात एवढा पाऊस पडला पाहिजे, ढगफुटी सारखा पाऊस पडायला पाहिजे. तेव्हा उजनीचं क्षेत्र पाण्याने भरेल.. पण ज्या भागात…

आमदारांना कसं गळाला लावलं जातंय? दादा गटाची ‘मोडस ऑपरेंडी’ सांगत रोहित पवारांचे गंभीर आरोप

मुंबई : एखाद्या आमदाराला काम होणं अपेक्षित असतं. मतदारसंघातले प्रश्न सुटावेत, अशी त्याची इच्छा असते. पण अमुक एक काम होण्यासाठी किंवा निधी पाहिजे असेल तर आम्हाला पाठिंबा दे, प्रतिज्ञापत्रावर सही…

तीन टग्यांचं सरकार जातीपातीत भांडणं लावून मजा लुटतंय, विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असून मागील नऊ महिन्यात १६५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेली अतिवृष्टीची नुकसानभरपाई, शेतकरी सन्मान योजनेची मदत शेतकऱ्यांना मिळाली…

मुस्लिम समाजाच्या ५ टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तातडीने चर्चा करतो: अजित पवार

मुंबई : महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांप्रमाणे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामध्येही एकसारखेपणा आला पाहिजे, यासाठी इतर समाजाच्या महामंडळांना जो निधी दिला जातो त्याप्रमाणे निधी…

Shivsena: एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास भाजपचा प्लॅन बी तयार, अजित पवार मुख्यमंत्री होणार?

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपत्रातेसंदर्भात निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्याच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. एका आठवड्याच्या आत यासंदर्भात…

पडळकरांवर मंगळसूत्र चोरीचे गुन्हे, कानशिलात लगावल्यास लाखाचे बक्षीस, अजितदादा गट आक्रमक

नागपूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या कानशिलात लगावणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते व…

पडळकरांची पवार घराण्यावर शेलकी टीका, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डुकराची पिल्लं आणून…

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांच्या विरोधात सोलापुरात संताप व्यक्त केला. सोलापूर शहरातील भैय्या चौक या ठिकाणी मंगळवारी सकाळी गोपीचंद पडळकरांचं निषेध केला.डुकरांची पिल्ले आणून त्यांचं नामकरण…

कंत्राटी भरतीसाठी नेमलेल्या ९ कंपन्यांपैकी एक भाजप आमदाराची; वैभव नाईकांचा आरोप, आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र सरकारने शासनाच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे धोरण आखले आहे. शासन निर्णयाद्वारे कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटी भरतीने मिळालेल्या नोकरीची शाश्वती दिली…

You missed