Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
नवरा सासूला दरवर्षी पैसे देतो, म्हणून आमचे संबंध बिघडले; ऐकताच न्यायाधीशांनी महिलेला सुनावलं
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘आईसाठी वेळ, पैसा खर्च करण्यासारखे कृत्य हे छळवणूक व कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकारात मोडत नाही’, असे निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयाने एका महिलेचा पुनर्विलोकन अर्ज नुकताच…
सहा महिन्यांपूर्वी हत्या, कुटुंबीयांना अद्यापही पार्थिवाची प्रतीक्षा, अखेर नातेवाइकांचा मोठा निर्णय
Nagpur Crime News: सहा महिन्यांपूर्वी हत्या झाली. पण, अद्यापही पार्थिवावर अंत्यसंस्कार नाही. सहा महिन्यांपासून नातेवाईक त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची प्रतीक्षा करत आहेत.
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
मनोज जरांगे यांचा उपचार घेण्यास नकार, प्रकृती खालावली मनोज जरांगे यांनी गेल्या तीन दिवसांत पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. तसेच, उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कालपासून…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
छत्रपती संभाजीनगर विभागात पाणीटंचाई तीव्र; अकरा दिवसांत आणखी १६ गावे तहानली, वाढीव २२ टँकर सुरु छत्रपती संभाजीनगर विभागात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. गेल्या ११ दिवसांतच तहानलेल्या गावाची संख्येत आणखीन १६…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
मनोज जरांगे यांचे आजपासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सग्या सोय-यांच्या कायद्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही त्यामुळेच आजपासून आमरण उपोषण करत असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
एसटीचा बेमुदत संप? कर्मचाऱ्यांची देणी रखडल्याने संघटनेकडून संपाचे हत्यार द्योगमंत्री उदय सामंत यांनी मागील वर्षी ११ सप्टेंबर रोजी महागाई भत्ता, घरभाडे आणि थकबाकी १५ दिलसांत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र,…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अर्धा तास चर्चा सध्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून मध्य प्रदेशची जबाबदारी सांभाळत असलेल्या पंकजा मुंडेंना…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
परभणी: माळसोन्ना गावात भगरीतून 400 ते 500 ग्रामस्थांना झाली विषबाधा परभणी तालुक्यातील माळसोन्ना गावामध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू असलेल्या सप्ताहामध्ये एकादशी असल्याने भाविकांना भगरीचे वाटप प्रसाद म्हणून करण्यात आले.…
सख्खे भाऊ, पक्के वैरी! आईसमोरच एकमेकांच्या जीवावर उठले, शेतातच धाड, धाड, धाड…
नाशिक: आईच्या वाट्याला दिलेल्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून सख्खे भाऊ आपल्या जन्मदात्रीच्या डोळ्यासमोरच एकमेकांच्या जीवावर उठले. यावेळी तिघा भावांच्या कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याने दोन भाऊ, भावजय जखमी झाली. त्यातील सेवानिवृत्त जवान…