• Wed. Sep 9th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अर्धा तास चर्चा

सध्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून मध्य प्रदेशची जबाबदारी सांभाळत असलेल्या पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि पंकजा मुंडे यांची सोमवारी रात्री उशिरा भेट होऊन या नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे पंकजा मुंडे राज्यसभेवर जातील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed