• Thu. Jun 11th, 2026
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    परभणी: माळसोन्ना गावात भगरीतून 400 ते 500 ग्रामस्थांना झाली विषबाधा

    परभणी तालुक्यातील माळसोन्ना गावामध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू असलेल्या सप्ताहामध्ये एकादशी असल्याने भाविकांना भगरीचे वाटप प्रसाद म्हणून करण्यात आले. ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळाने अनेकांना उलटी, जुलाब, चक्कर येणे असे प्रकार सुरू झाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed