• Mon. Jun 29th, 2026

    घुले प्रकरणात धनंजय मुंडे आक्रमक, बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप, संदीप क्षीरसागरांची प्रतिक्रिया

    घुले प्रकरणात धनंजय मुंडे आक्रमक, बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप, संदीप क्षीरसागरांची प्रतिक्रिया

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीडच्या विलास घुले प्रकरणाचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटतायत. आमदार धनंजय मुंडे यांनी आवाज उठवत कटाचा मास्टरमाइंड कोण आहे, याचाही शोध घ्यावा, अशी मागणी विधानसभेत केली. तर मंत्री पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका स्पष्ट केली. त्यातच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव देखील समोर येतंय. याच संदर्भात संदीप क्षीरसागर यांना माध्यमांनी प्रश्न विचारले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed