• Sun. Sep 6th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

मनोज जरांगे यांचा उपचार घेण्यास नकार, प्रकृती खालावली

मनोज जरांगे यांनी गेल्या तीन दिवसांत पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. तसेच, उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत देखील खालावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed