• Sat. Aug 15th, 2026

आशा भोसलेंच्या शोकप्रस्तावात चुकाच चुका, ट्रोलिंगनंतर राहुल नार्वेकरांनी माफी मागितली

आशा भोसलेंच्या शोकप्रस्तावात चुकाच चुका, ट्रोलिंगनंतर राहुल नार्वेकरांनी माफी मागितली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांच्या चुका चर्चेचा विषय झाला. विरोधकांपासून सोशल मीडियावर देखील नार्वेकरांवर टीका करण्यात आली. मात्र आता नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed