• Mon. Apr 21st, 2025 7:47:59 AM

    शिवसेना

    • Home
    • शिंदेंसोबत ४० आमदार, निवडून किती येणार? महाकठीण, अंगावर येतील म्हणत भुजबळांनी आकडा सांगितलाच

    शिंदेंसोबत ४० आमदार, निवडून किती येणार? महाकठीण, अंगावर येतील म्हणत भुजबळांनी आकडा सांगितलाच

    मुंबई: गेल्या वर्षी देशानं शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड पाहिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन सूरतला निघून गेले. त्यांना १० अपक्ष आमदारांनी पाठिंबा…

    Uddhav Thackeray : देवेंद्रजी पातळी सांभाळा; परिवार तुम्हालाही, ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

    मुंबई : “आम्ही पाटण्याला विरोधी नेत्यांच्या बैठकीला गेलो, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे परिवार बचाओ बैठकीला गेले आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हालाही आहे, तुमच्या परिवाराचे…

    मुख्यमंत्री शिंदे रमले शेतीत; सपत्नीक झाडांची लागवड, साताऱ्यातील दरे गावात शेती

    सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अचानक महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळगावी भेट दिली. मुख्यमंत्र्यांना गावचा ओढा कायम असून, आजही त्यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेवून नावाशी असलेली नाळ अधिक घट्ट…

    इंजिनीअरच्या कानशिलात लगावल्याने चर्चेत; अशी आहे आमदार गीता जैन यांची वादळी राजकीय कारकीर्द

    ठाणे:मिरा भाईंदर पालिकेच्या कंत्राटी अभियंत्याला कानशिलात लगावल्याने मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन चर्चेत आल्या आहेत. पालिका अधिकाऱ्याशी बोलत असताना अधिकारी बेजबाबदार पध्दतीने हसल्याने आल्याने गीता जैन यांचा पारा चढल्याचे पाहायला…

    पोस्टर छापताना तळ्यात, झळकताना मळ्यात; मनिषा कायंदेंचा फोटो ठाकरेंच्या बॅनरवरुन कापला

    मुंबई : ठाकरे गटाची साथ सोडत विधानपरिषद आमदार अॅड. मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात…

    Shishir Shinde : ‘शिशिर काका, बस करा हे’ ठाकरेंची साथ सोडताच मनसे नेत्याचं ट्विट

    Shishir Shinde : माजी आमदार शिशिर शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. शिंदे यांच्या निर्णयावर मनसे नेत्यानं टीका केली आहे. हायलाइट्स: शिशिर शिंदे यांचा ठाकरेना जय…

    मातोश्रीला खरमरीत पत्र धाडत शिशिर शिंदेंचा पक्षाला जय महाराष्ट्र; शिंदे गटाने लावली फिल्डिंग

    मुंबई: शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पक्षाला पुन्हा खिंडार पडायला सुरुवात झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आज मुंबईत ठाकरे गटाचे शिबीर आयोजित करण्यात आली आहे. नेमक्या याच मुहूर्तावर ठाकरे…

    काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे नेते भाजपच्या गळाला, फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश ठरले

    कोल्हापूर : जिल्ह्यात भाजप अधिक बळकट करण्यासाठी पक्षाने आता इन्कमिंगची मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २७ जून रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये…

    आमदार शशिकांत शिंदेना मोठा धक्का; ऋषिकांत शिंदे यांचा शिवसेना प्रवेश, जावळीत राजकीय भूकंप

    सातारा : जावळी तालुक्याचे नेते व राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय…

    मविआच्या जोडीला भाजपचा मोठा गट, पण बोरनारे इरेला पेटले, शिंदे गटाकडे विजय खेचून आणला

    छत्रपती संभाजीनगर : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असताना वैजापूर बाजार समितीची निवडणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. महाविकास आघाडी सोबत भाजपचा एक मोठा गट होता. यामुळे शिंदे…

    You missed