• Tue. Jun 30th, 2026

    thane news

    • Home
    • उड्डाणपुलासाठी १४ गर्डर टाकण्याचे काम; ‘या’ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद, वाचा सविस्तर…

    उड्डाणपुलासाठी १४ गर्डर टाकण्याचे काम; ‘या’ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद, वाचा सविस्तर…

    कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पातून कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असून या पुलावर पहिल्या टप्प्यातील १४ गर्डर टाकले जाणार आहेत. या कामासाठी २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान…

    कल्याण तळोजा जोडणाऱ्या मेट्रोला गती! मेट्रो १२ च्या निविदांबाबत MMRDA कडून मोठी अपडेट

    म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे: कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या भागांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रो १२ च्या कामालाही लवकर सुरुवात होणार आहे. या मेट्रो…

    शिंदे-ठाकरे गटात वाद पेटणार? ठाकरे गटाशी संबंधित बांधकामांवर कारवाईची शिंदे गटाची मागणी

    मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदरमधील काही बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मंगळवारी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. ही बांधकामे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित असल्याचे बोलले जाते. तत्पूर्वी ठाकरे गटासह इतर…

    मराठा आरक्षण द्यायचं नसल्याने सरकारनेच छगन भुजबळांना पुढे केलंय का? मनोज जरांगेंचा थेट सवाल

    ठाणे: राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली पेटू नयेत, यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. दिवस पुरत नाही म्हणून रात्रीही सभा आणि कार्यक्रम घेऊन लोकांशी संवाद…

    Thane Traffic: मनोज जरांगेंची आज ठाण्यात सभा; पोलिसांकडून वाहतूक मार्गात मोठे बदल, कोणते रस्ते राहणार बंद?

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची आज मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात जाहीर सभा होत असून या सभेआधी कल्याणहून ठाणे…

    बेकायदा राजकीय कंटेनर शाखेला विरोध; अन्य पक्ष मनपा आयुक्तांच्या भेटीला, शिंदे गटाचे कार्यालय अडचणीत

    मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदरमधील शिवसेना शिंदे गटाच्या कंटेनरमध्ये सुरू केलेल्या बेकायदा शाखेला विरोध दर्शवत त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अन्य राजकीय पक्षांनी सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. बेकायदा राजकीय कार्यालयांवरील कारवाई संदर्भातील जुन्या…

    रात्री कंपनीत वावर; सकाळी परिसर पिंजून काढला, तरीही ठावठिकाणा नाही, परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?

    कल्याण: कल्याणजवळील वरप गावांमधील टाटा कंपनीमध्ये काल रात्री एक ते दीडच्या सुमारास बिबट्या वावर असल्याचे कंपनीच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून याबाबत कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून वन विभाग अधिकाऱ्याला माहिती देण्यात…

    भाजपने टूर अँड ट्रॅव्हल्स हे नविन खातं उघडलं असावं,रामलल्लाच्या मोफत दर्शनावरुन राज ठाकरेंचा जोरदार टोला

    ठाणे : ‘भाजपने टूर अँड ट्रॅव्हल्स हे नविन खातं उघडलं असावं’, अशी उपरोधिक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

    मराठा आरक्षणासाठी सगळी ताकद पणाला लावणार, मनोज जरांगेंच्या सभेसाठी ‘सकल मराठा’ मैदानात

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे/मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील २१ नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात…

    ‘आमच्याजवळ फटाके फोडू नका’, तरुणाची विनंती; मात्र टोळक्याला संताप अन् घडलं धक्कादायक कृत्य

    डोंबिवली: आमच्या समोर फटाके फोडू नका, अशी विनंती ठाकुर्लीमधील एका तरुणाने केली. याचाच राग टोळक्याला आला. यावरून त्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याशिवाय बघून घेतो असे धमकावून हल्लेखोरांपैकी…

    You missed