पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या ऑपरेशन लोटसला धक्का, बड्या नेत्याच्या प्रवेशाला विरोध, भाजप कार्यकर्त्यांचंच आंदोलन
Jaykumar Gore : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येत भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून…
Pune Crime : पुण्यात दिवाळी पार्टीचा जल्लोष असताना आत गुपचूप….; पोलिसांनी छापा टाकला आणि भलतंच समोर, आता चौकशी सुरू
Pune Crime News : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील बारमध्ये दिवाळीच्या नावाखाली जुगाराचा खेळ खेळला जात होता. ‘पोकर नाईट’च्या नावाखाली मोठ्या रक्कमांवर कार्ड गेम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि छापा…
रात्र झाली म्हणून मुक्कामी थांबला, जालन्यातील लॉजमध्ये व्यापाऱ्याची बॉडी सापडली
Jalna Man Found Dead In Lodge: जालन्यात एका लॉजमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला याबाबत सध्या काहीही माहिती नाही. (फोटो– महाराष्ट्र…
सुनील शेळकेंनी राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिलेली, मोहोळांनी किस्सा सांगितला, आण्णा म्हणाले, तिथे चंद्रकांतदादा…
Murlidhar Mohol on Sunil Shelke : सुनील शेळके यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिला फोन मला करत राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिली, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले मुरलीधर मोहोळ-सुनील शेळके(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजित…
Pune News : रिंग रोडला आणखी विलंब, पहिल्या टप्प्यातील मार्गावर अडथळा; पुण्यातल्या या 44 गावातून जाणार वर्तुळाकार रस्ता
Pune Ring Road : पुणे रिंग रोड प्रकल्पाचं काम पुन्हा एकदा अडचणीत आलं असून पहिल्या टप्प्यातील सोलू ते वडगाव शिंदे कामाची निविदा काढण्यात अडचण येत आहे. यामुळे नागरिकांना आणखी काही…
HSRP लावण्यात पुणे RTO राज्यात अव्वल, शेवटची तारीख काय? दंडासोबतच कारवाईचं स्वरुपही ठरलं
Pune HSRP Number Plate : एक डिसेंबरपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकांकडून कारवाई करण्यात येणार आहे एचएसआरपी नंबरप्लेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, पुणे : मुंबईतील ६६ टक्के तर…
‘ज्येष्ठताक्रम डावलून नव्याने प्राचार्य झालेल्या ‘मॅडम’…’ प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मॉडर्न कॉलेजवर गंभीर आरोप
Rohit Pawar on Pune Modern College : कॉलेज प्रशासनाने केवळ जातीय भेदभाव करून कागदपत्रांची पडताळणी केली नाही, असा आरोप प्रेम बिऱ्हाडेने केला होता. प्रेम बिऱ्हाडे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी,…
Pune News : मुठा नदीच्या दोन्ही बाजूंना तयार होतोय सेवा रस्ता, महामार्गावरील कोंडी होणार कमी; कुठून-कसा असेल मार्ग?
Pune Service Road News : मुठा नदीच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्ता तयार केला जात आहे. यामुळे मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल. हा मार्ग लवकरच खुला होणार असून,…
पुण्यात दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आकाशकंदील बांधायला झाडावर चढला अन् तोल जाऊन कोसळला; तरुण कार्यकर्त्याचा दुर्दैवी अंत
Pune News: पुण्यातील वडगावशेरी येथे एक दुर्दैवी घटना घडली असून तरुण मंडळाचे सदस्य दिवाळीसाठी आकाशकंदील लावताना झाडावरून तोल जाऊन खाली पडले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा…
नाईट ड्युटीवरुन घरी आला, पाहताच भावोजी टेबलखाली लपला, संतापलेल्या मेहुण्याने बहिणीचं कुंकू पुसलं
Chhatrapati Sambhajinagar Crime: नाईट ड्युटीवरुन परतला आणि घरात त्याला भावोजी दिसला. मेहुण्याला पाहून त्याचा भावोजी टेबलाखाली जाऊन लपला, हा सारा प्रकार पाहून मेहुणा संतापला आणि त्याने भावोजीची हत्या केली. (फोटो–…