पतंगांवरही ‘मोदी’! उत्सवाचे ‘गुजरात कनेक्शन’, विविधरंगी कापडी पतंगांनाही वाढली मागणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गारूड देश-विदेशात आहेच; शिवाय बच्चेकंपनी व तरुण वर्गातही त्यांची क्रेझ कायम असल्याचे चक्क पतंगांवरुन दिसून येत आहे. त्यामुळेच कदाचित यंदाच्या…
दोन परीक्षा एकाच दिवशी; विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची वेळापत्रक बदलाची मागणी
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University: पुनर्पपरीक्षार्थीपैकी अनेक विद्यार्थ्यांचे एकाच वेळी दोन पेपर एकाचवेळी आल्याने गोंधळ उडाला होता. अनेकांना एकच पेपर द्यावा लागला. आता प्रथमसत्राच्या विद्यार्थ्यांसमोर ही नवीन अडचण निर्माण झालली…
बार्टी, सारथी अन् महाज्योतीच्या परीक्षेत गोंधळ,प्रवेशपूर्व परीक्षेत वापरला सेट २०१९ चा पेपर
छत्रपती संभाजीनगर : सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन शिष्यवृत्तीसाठी झालेल्या संयुक्त प्रवेशपूर्व परीक्षेवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. परीक्षा कक्षात वितरीत करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका बंद पाकिटात आल्या नाहीत. तर चक्क राज्य पात्रता परीक्षेतील…
ऐन लग्नसराईत फुलं खाताय भाव; शेवंती अन् झेंडूची तिप्पट दराने विक्री, जाणून घ्या इतर फुलांच्या किंमती…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : एरवी हिवाळ्यात बहुतांश फुलांची फार मोठ्या प्रमाणात आवक असते; परंतु अलीकडे झालेल्या अवकाळी पावसामुळे बहुतांश फुलांची आवक कमालीची घटून दरात तिपटीपर्यंत भाववाढ झाली आहे.…
संगणकाजवळ चिठ्ठी टाकली; मात्र काका-पुतण्याचा डाव फसला, ‘असं’ बिंग फुटलं, वाचा नेमकं प्रकरण
छत्रपती संभाजीनगर: फार्मसी अधिकारी या पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परिक्षेत केंद्रावरील देखरेख अधिकाऱ्यानेच परिक्षार्थी असलेल्या पुतण्यास कॉपी पुरविल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी वैभव पवार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन परिक्षा…
हज यात्रेकरुंची मुंबई एअरपोर्टला पसंती; छत्रपती संभाजीनगरातून फ्लाइट रद्द होण्याची शक्यता
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या हाजींना ८८ हजार रुपये जादा मोजावे लागले होते. यंदाच्या वर्षी हज यात्रेकरूंनी हज यात्रेसाठी मुंबई एम्बार्केशनला पसंती दिल्यास २०२४…
वसुली नाही, तर पगार नाही, बर्डतर्फीचाही इशारा, पालिका प्रशासकांनी कर्मचाऱ्यांना ठणकावलं
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मालमत्ता करवसुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. ज्या दिवशीची करवसुली नाही, त्या दिवशीचा पगार मिळणार नाही, अशा शब्दांत…
करोनामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट, सर्व आरोग्य केंद्रावर करोना चाचणी,छत्रपती संभाजीनगर पालिकेचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: केरळमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सर्व आरोग्य केंद्रांत करोना चाचणीची व्यवस्था केली आहे. बुधवारी…
जालना-मुंबई ‘वंदे भारत’बाबत मोठी अपडेट, या तारखेपासून सुरु होण्याची शक्यता, कसे असेल नियोजन?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देशभरात आपलया वेगामुळे गाजत असलेल्या वंदे भारत रेल्वे लवकरच मराठवाड्यातून धावणार असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वे विभागाला वंदे भारतचे नुकतेच रॅक मिळाले…
भावी डॉक्टरांवर ताण; ‘मेडिकल’च्या सुमारे दीड हजार जणांनी सोडला अभ्यासक्रम
छत्रपती संभाजीनगर : मोजक्या काही दिवसांपूर्वी नागपूर येथील वैद्यकीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि पुन्हा एकदा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा विषय प्रकर्षाने समोर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या पाच वर्षांत देशातील १२०…