• Wed. Jul 1st, 2026

    राजकारण

    • Home
    • Chhatrapati Sambhajinagar : मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव, भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक

    Chhatrapati Sambhajinagar : मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव, भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक

    छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घातला. शिवसेना आणि भाजपची युती करु नका, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती…

    KDMC Election Result : सस्पेन्स अजून संपलेलाच नाही, ठाकरे गटाचे 4 नगरसेवक गैरहजर, पक्षाकडून अधिकृत आकडा जाहीर

    कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रचंड घडामोडी सुरु आहेत. ठाकरे गटाचे 4 नगरसेवक आज गटनेता बैठकीच्या निवडीला गैरहजर राहिले. पक्षाकडून आता अधिकृतपणे आकडा जाहीर करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    Chandrapur Congress : काँग्रेसमधील मोठी धुसफूस चव्हाट्यावर, अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मध्यस्थी करणार

    चंद्रपुरात काँग्रेसमध्ये मोठी अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : चंद्रपुरात काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस…

    Raigad Politics : अलिबागमध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग, राजकारणात नेमकं काय घडतंय?

    रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपत असल्याने अलिबागमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. शेवटच्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची धावपळ वाढली असून, मंगळवारी अर्ज भरण्यासाठी…

    KDMC Election : ठाकरेंकडून निवडून आलेल्या 2 नगरसेवकांवर थेट अपात्रतेची कारवाई होणार?

    कल्याण डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील दोन नगरसेवकांचा पक्षासोबत संपर्क होऊ शकत नाहीय. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्या दोन्ही नगरसेवकांना अपात्रतेची…

    Kolhapur ZP Election : जिल्हा परिषदेसाठी महायुतीत मोठ्या घडामोडी; भाजपचं ध्येय फिक्स, आता लक्ष जागा वाटपाकडे

    कोल्हापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठ्या घडामोडी सुरु आहेत. महायुतीची आज महत्त्वाची बैठक घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत…

    Nagpur News : नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप, शहराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

    नागपूर महापालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 78 उमेदवार रिंगणात असूनही एकही जागा जिंकता आली नाही. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी राजीनामा…

    महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप अजून बाकी? उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य, कोण नॉट रिचेबल होणार?

    शिवसेनेचे सर्व नगरसेवक मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये आहेत. एकनाथ शिंदे त्यांना मार्गदर्शन करत आहेत. या दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी मोठं भाकीत केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ…

    Thane News : ठाण्याचा ‘ढाण्या’ वाघ ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंनी दिली पाठीवर थाप, आता थांबायचं नाही!

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगणात शिवसेनेचे माजी महापौर आणि पाच टर्म नगरसेवक राहिलेल्या उमेदवाराचा पराभव करणारा ‘उबाठा’चा शिलेदार शहाजी खुस्पे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    Pune News : दोन्ही राष्ट्रवादीत काहीतरी मोठं घडतंय, रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला

    दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीतरी मोठं घडत असल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींकडे आता राज्याचं लक्ष लागणार आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादींना महापालिका निवडणुकीत अपयश आलं आहे. त्यानंतर आता दोन्ही…

    You missed