• Sun. Jun 21st, 2026

    ratnagiri news

    • Home
    • बिपरजॉय चक्रीवादळामुळे गणपतीपुळेच्या समुद्रात महाकाय लाटा; दुकानांमध्ये पाणी घुसलं अन्…

    बिपरजॉय चक्रीवादळामुळे गणपतीपुळेच्या समुद्रात महाकाय लाटा; दुकानांमध्ये पाणी घुसलं अन्…

    रत्नागिरी: बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला मोठी भरती येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. कोकणातील गणपतीपुळे या पर्यटनस्थळ असलेल्या समुद्रकिनारी याचा मोठा फटका बसला आहे. समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने भरतीचे…

    कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: वंदे भारतला अखेर मुहूर्त मिळाला, असं असेल वेळापत्रक

    म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारतला येत्या शनिवारी, ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार…

    पुण्याहून लग्नासाठी कोकणात जाताना अपघात, बसची धडक कारमधील एकाचा मृत्यू

    Ratnagiri Accident : पुण्याहून चिपळूण येथे लग्नासाठी निघालेल्या कार आणि लक्झरी बसचा अपघात झाला. या अपघातात पुण्यातील एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. हायलाइट्स: पुण्यातील एकाचा रत्नागिरीत मृत्यू कार आणि…

    मुंबई गोवा महार्गावरील परशुराम घाटाच्या कामासंदर्भात मोठी अपडेट, प्रवास सुखकर होणार

    रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील एक मार्गिका ३१ मेपर्यंत नियमित सुरू केली जाणार आहे. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाताना घाटातील उजव्या बाजूला असलेल्या दरीच्या दिशेकडील पेढे परशुराम गावाकडील संरक्षक भिंतीचे काम…

    आता रत्नागिरीतही लुटता येणार ‘हाऊसबोट’चा आनंद; केरळचे आकर्षण असणाऱ्या पर्यटकांचा वाचणार वेळ अन् पैसाही

    चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यांमध्येही केरळच्या धर्तीवर हाऊसबोटमध्ये राहण्याचा आनंद पर्यटकांना लवकरच लुटता येणार आहे. पर्यटनवाढीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग साकारला जाणार आहे.…

    मुलाबाळांसह तीन कुटुंब देवदर्शनावरुन परतत होती, घरापासून काहीच अंतरावर काळ आडवा आला अन्…

    रत्नागिरी: मंडणगड तालुक्यातील लाटवण आदीवासीवाडी येथील आदिवासी समाजबांधवांची कुटुंबं पाली येथे देव दर्शनाकरिता गेले होते. यावेळी ते परत येत असताना त्यांच्यातील एक झायलो प्रवासी गाडी झाडावर आदळून मोठा अपघात झाला.…

    घरची गरीबी, पतीचं निधन;धुणी-भांडी करत मुलांना शिकवलं,कोणाची साथ नसताना जिद्दीने घर सावरलं

    रत्नागिरी : घरात अठराविश्व दारिद्र्य त्यात दुर्दैवाने पती कायम व्यसनाच्या आहारी गेलेले. रत्नप्रभा प्रकाश मांडवकर यांच्या पदरी मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं होती. संसाराचा सगळा गाडा रत्नप्रभा मांडवकर…

    पोरांचं पितृछत्र हरपलं,हातात शंभर रुपये नाही;आनंदीताईंनी मोलमजुरी करुन हिमतीने संसार पेलला

    रत्नागिरी : घरची परिस्थिती बेताची दोन मुलींची लग्न झालेली. तीन लहान मुलं पदरात असतानाच पतीचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. मात्र यादेखील परिस्थितीत आनंदी काशीराम भांबीड या डगमगल्या नाहीत. घरचा…

    अवकाळीनं वेळ साधली, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी, कोकणातील आंबा, काजू उत्पादक संकटात

    रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आंबा, काजू बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच अवकाळी पाऊस मध्यरात्रीनंतर सुरू झाला. या अवकाळी पावसामुळे अनेकांची…

    पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष कोकणात येऊन गेले; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    रत्नागिरी: पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती रत्नागिरी येथे झालेल्या जाहीर सभेत जोरदार तोफ डागली. आधी रिफायनरीसाठी पत्र दिलेत आणि आता…

    You missed