• Fri. Sep 4th, 2026

accident news

  • Home
  • मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालकाचा प्रताप! वाहनांना दिली धडक; रिक्षाचा चक्काचूर, घटनेत दोघे गंभीर

मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालकाचा प्रताप! वाहनांना दिली धडक; रिक्षाचा चक्काचूर, घटनेत दोघे गंभीर

सांगली: मिरजमध्ये भरधाव वेगात असलेल्या आणि मद्यधुंद ट्रक कंटेनर चालकाने हिट अँड रन करत रिक्षा आणि चारचाकीला दिलेल्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला…

दोन आयशर ट्रकची समोरासमोर धडक; क्लीनरवर झोपेतच ओढवला मृत्यू, घटनेनं हळहळ

नांदेड: जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. शनिवारी सकाळी बिलोली तालुक्यातील आटकळी येथे दोन आयशर ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात ट्रकमध्ये झोपेत असलेल्या एका ६० वर्षीय क्लीनरचा जागीच मृत्यू…

दैव बलवत्तर म्हणून…! दोघांना धडक देत गाडी थेट कॅनॉलमध्ये, नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

सातारा: खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर शनिवार, दि. १२ रोजी पुण्याहून साताराच्या दिशेकडे खंबाटकी घाट पायथ्याशी झालेल्या अपघातात एका युवकाला धडक देऊन अर्टिगा कार धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळली. या घटनेनंतर…

अतिवेगामुळे घडला अनर्थ…! खाजगी ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा भीषण अपघात; तरुणाचा जागीच अंत

पुणे: पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या कोरेगाव भीमा येथील वढू चौकात आज पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स आणि दुचाकी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्पोर्ट बाईकवरील तरुणाचा जागेवर मृत्यू झाला आहे. पहाटेच्या…

ट्रकचालकाने अचानक मारला ब्रेक; मागून येणारी दुचाकी धडकली, अन् दोन तरुणांची तुटली जीवनाची दोर

बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाववरून अकोल्याकडे जात असलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागुन येणारी भरधाव वेगातील दुचाकी ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले. तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील…

दैव बलवत्तर म्हणून…! चालकाचे वळणाकडे दुर्लक्ष; दोन एसटींचा अपघात, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

सिंधुदुर्ग: दोडामार्ग-वीजघर मार्गावरील घाटीवडे येथील वळणाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने एसटी बस चालविल्याने दोन एसटी बस रस्ता सोडून बाहेर गेल्याने अपघात झाला. त्यातील बेळगाव गाडी भरधाव वेगातच रस्ता सोडून बाहेरील…

बुलढाण्यात पावसाचा कहर; दूध काढण्यासाठी गेलेल्या बाप-लेकावर भिंत कोसळली, वडिलांचा मृत्यू

बुलढाणा: मागील दोन दिवसापासून जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. यात नांदुरा तालुक्यात पाऊस चांगलाच बरसला असून या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी साचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.…

वानराचा अपघातात मृत्यू; गावकऱ्यांना बजरंग बलीचे स्मरण, वानराला विधिवत अंत्यसंस्कार करत निरोप

बीड: बीड येथून जवळच असलेल्या लिंबागणेश येथील मांजरसुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर एका चारचाकी वाहनाच्या धडकेत वानर ठार झाले. हिंदू धर्मात वानर प्राणी बजरंगबलीचा अवतार असल्याची धारणा आहे. त्यामुळे वाहणाच्या…

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने टॅक्सीला उडवलं; ४ जणांचा जागीच मृत्यू

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रेलर आणि टॅक्सीचा भीषण अपघात झाला. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने टॅक्सीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की…

वाढदिवसाचं सेलिब्रेशन करुन निघाले, वाटेत चहापाणी झाला, शिवाई बसची धडक अन् सगळं संपलं

छत्रपती संभाजीनगर: पुण्यात मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून गावी परतत असताना धाब्यावर चहापाणी घेऊन कारमध्ये बसले असतानाच पाठीमागून आलेल्या शिवाई इलेक्ट्रिक बसने ब्रेझाला जोरदार धडक दिली. या धडकेत एक जण ठार…

You missed