चिकलठाणा विमानतळावरुन होणाऱ्या हवाई मालवाहतुकीत घट; ३ महिन्यांत केवळ इतक्याच मालाची वाहतूक
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. एप्रिल ते जून या काळात तब्बल १ लाख ३८ हजार ८३३ प्रवाशांनी प्रवास केला. विमान प्रवासी वाहतुकीत…
अवघ्या साडेसात हजारांसाठी त्यानं टोकाचं पाऊल उचलत तरुणाला संपवलं, छत्रपती संभाजीनगर हादरलं
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या साडे सात हजार रुपयांसाठी तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळं शहरात खळबळ उडाली आहे.
बीओटी प्रकल्प पालिकेकडे? सिद्धार्थ उद्यानातील प्रकल्पाच्या भागीदारांतील वाद न सुटल्याने निर्णय
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यानातील बीओटी प्रकल्पाच्या भागीदारांमधील वाद परस्पर समन्वयाने न मिटल्यास तो प्रकल्प ताब्यात घेण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. वादामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.महापालिकेने…
संभाजीनगरात पाण्याचा पुन्हा खेळखंडोबा; उद्या ५ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागाला फटका?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी (चार ऑगस्ट) सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे बंद ठेवण्यचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या काळात जायकवाडी धरणातून…
उत्तरे देताना शिक्षकांची तारांबळ! प्रेरणा परीक्षेची काठिण्य पातळी अधिक; १० टक्केच उपस्थिती
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘पर्वतीय प्रदेशात स्वयंपाक करणे कठीण आहे कारण’, ‘वाहनांमध्ये बसवलेल्या रियर व्ह्यू मिररद्वारे निर्माण केलेले मॅग्निफिकेशन’, ‘स्वच्छ आकाश निळे दिसते कारण’ अशा प्रश्नांची उत्तरे सोडविताना…
आजपासून शिक्षकांची ‘परीक्षा’; मराठवाड्यातील २६,४३० जण देणार प्रेरणा परीक्षा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शिक्षकांसाठीची शिक्षक प्रेरणा परीक्षा आज, रविवारी (३० जुलै) व उद्या, सोमवारी (३१ जुलै) होत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील २६ हजार ४३० शिक्षक परीक्षा देणार…
विष पिऊन महिला थेट पोलीस आयुक्तालयात; चौकशीत धक्कादायक कारण समोर…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पोलिस आयुक्तालयासमोर विषारी औषध पिऊन एक महिला आली. वेळीच पोलिसांनी या महिलेला घाटी रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात…
Sambhajinagar News: जिल्ह्यात १५ गावे होणार ‘रीचेबल’, देशात २४ हजार गावांमध्ये नेटवर्क पोहोचणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या ७५ वर्षांपासून देशातील २४ हजार गावांमध्ये मोबाइल टॉवर नसल्याने ही गावे मोबाइल रेंजपासून दूर आहेत. केंद्र सरकारने या २४ हजार गावांमध्ये मोबाइल टॉवरसह…
आधी मोठा मुलगा गेला, आता दुसऱ्यालाही नियतीने हिरावलं, काकाकडे जाताच घात, आई वडिलांचा टाहो
छत्रपती संभाजीनगर: काकाच्या घरी आलेल्या अठरा वर्षीय मुलाचा साप चावून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. साहित्य घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला साप चावला. दरम्यान त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत…
‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी शोधायला गेला अन् युवकासोबत घडला धक्कादायक प्रकार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: घरी बसून नोकरी शोधण्याच्या नादात अनेक युवक सायबर चोरांसाठी पैसे पाठविणारे माध्यम बनत चालले आहेत. सायबर पोलिस ठाण्यात अशाच एका युवकाने धाव घेतली. त्याने त्याच्या…