• Sat. Sep 21st, 2024

मुंबई न्यूज

  • Home
  • जे. जे. रुग्णालय प्रकरणातील चौकशीतून मोठा खुलासा; कंपनीने औषध चाचण्यांचे पैसे थकवले

जे. जे. रुग्णालय प्रकरणातील चौकशीतून मोठा खुलासा; कंपनीने औषध चाचण्यांचे पैसे थकवले

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जे.जे. रुग्णालयामधील औषध नमुन्यांच्या चाचणी प्रक्रियेतील अनियमिततांबाबत स्थापन केलेल्या चौकशी समितीने २९ जणांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यातील सात जणांचे जबाब समितीने नोंदवले आहेत. त्यापैकी…

१२ कोटी नागरिकांच्या आरोग्यसंरक्षणासाठी अवघी १२०० रुग्णालये; वैद्यकीय तज्ञांची दोन हजारहून जास्त रुग्णालयांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्राच्या पंतप्रधान जनआरोग्य योजनांचे (आयुष्मान भारत योजना) एकत्रीकरण करून राज्यातील नागरिकांचे ‘आरोग्यसंरक्षण’ पाच लाख रुपये करण्याचा निर्णय सरकारने…

मुंबईकर त्या सुखाला पारखे होणार, बेस्ट साध्या डबलडेकर बस इतिहासजमा करणार, मोठी अपडेट समोर

Best Double Decker Bus : मुंबईकर साध्या डबल डेकर बसमधून प्रवास करण्याच्या सुखाला पारखे होणार आहेत. या बसेस सप्टेंबरपासून सेवेतून बंद करण्यात येणार आहे. हायलाइट्स: सप्टेंबरपर्यंत बेस्टच्या ३३ बस सेवेतून…

Mumbai Metro: मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, प्रशासनाकडून मिळणार ५ लाख रुपयांचा….

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई नागरिकांसाठी आणखी सुलभ करण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर काम करत आहे. अशात आता मुंबईच्या मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मेट्रो प्रवास आणखी सुखकर…

Mumbai: महिलेच्या मोबाईलवरुन ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना तसले मेसेज, मुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य समोर

मुंबई: वापरात नसलेल्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून एका महिलेच्या ऑफिस ग्रुप्सवर चार अश्लील स्टिकर्स पाठवण्यात आले. जेव्हा महिलेला याबाबत माहिती मिळाली तेव्हा तिला धक्काच बसला. ही ४० वर्षीय महिला सरकारी विभागात कामाला…

मेट्रोत नोकरीसाठी अर्ज करताय, बनावट जाहिरातीसंदर्भात जाणून घ्या, प्रशासनानं काय म्हटलंय?

मुंबई :महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर नोकरीचा प्रश्न गंभीर बनला आहे. नोकरी मिळवण्यासाठी तरुण- तरुणी संघर्ष करताना दिसतात. युवक नोकरीसाठी प्रयत्न करत असताना त्यांच्या कष्टाचा गैरफायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न…

ख्रिश्चनांविरुद्ध हिंसाचार थांबवा, समस्त ख्रिस्ती समाजाची मागणी, मुंबईत निषेध रॅली काढणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील ख्रिश्चन समुदायातील व्यक्ती, कर्मचारी, चर्च आणि संस्थांवर अन्याय होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटनांविरोधात आवाज उठवण्यासाठी ख्रिश्चन समुदायाकडून निषेध…

बार्टीची फेलोशिप रखडली, शैक्षणिक नाकेबंदी रोखण्यासाठी विचारवंत मैदानात,राज्यपालांना भेटणार

मुंबई : ‘ निर्णय वेगवान, सरकार गतिमान’ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारचा नारा आहे. हा नारा सर्वदूर जनमानसात पोहोचवण्यासाठी त्यांचे राज्य सरकारकडून जाहिरातबाजीवर अक्षरशः…

You missed