अवकाळी पावसासह रानगव्याच्या कळपाकडून स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली
मटा प्रतिनिधी : गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण, त्यातच शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले. त्यामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी अनेक संकटांनी थकला आहे. रात्री महाबळेश्वर तालुक्यातील भिलारजवळील कासवंड परिसरात…
अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, देवेंद्र फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने दिले आदेश
रेणुका धायबर यांच्याविषयी रेणुका धायबर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४…
पालघर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका; शेतकरी, मच्छिमार, मीठ उत्पादकांचे मोठे नुकसान
म. टा. वृत्तसेवा, पालघर : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात रविवार नोव्हेंबर रोजी पहाटेपासून विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या…
गृहिणींचे बजेट कोलमडले! महिनाभरात तूरडाळीच्या दरांत तब्बल इतकी वाढ, इतर डाळींचे दर असे…
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : एकीकडे खाद्यतेलांचे आणि भाजीपाल्याचे दर कमी होत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे, तर दुसरीकडे तूरडाळीच्या वाढत्या दरांमुळे घरखर्चाचे बजेट कोलमडले आहे. महिनाभरात तूरडाळीच्या दरांत तब्बल…
अवकाळीनं वेळ साधली, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी, कोकणातील आंबा, काजू उत्पादक संकटात
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आंबा, काजू बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच अवकाळी पाऊस मध्यरात्रीनंतर सुरू झाला. या अवकाळी पावसामुळे अनेकांची…
Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
जिम ट्रेनरवर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा सातारा : जिमसाठी आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी जिम ट्रेनरवर सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. रामसिंग असे…
हताश झालेल्या शेतकऱ्याने अवकाळी पावसाच्या साक्षीनेच आयुष्य संपवलं; आठ जणांचं कुटुंब पोरकं
Unseasonal Rain in Maharashtra | महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होताना दिसत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
अवकाळी पावसाचा साखर उद्योगालाही फटका; हंगाम संपला, साखर उत्पादनात झाली घट
Decrease in sugar production : यंदा उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. हे लक्षात घेता यंदा साखर उत्पादन उच्चांकी होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र साखर उत्पादनाला मोठा फटका बसला. साखर…
शेतातलं पीक गेलं, जनावरं मेली; शेतकरी म्हणाला,आता पंचनामे करायला येऊ नका, मैतालाच या
बीड: जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली…
अवकाळीचा फटका सुरुच, अहमदनगरमध्ये शेतीची दैना, शेतकरी संकटात, हातातोंडाशी आलेला घास हिरावला
अहमदनगर : राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. या पावसामुळं विविध जिल्ह्यात जीवितहानी आणि वित्तहानी देखील झाली. पिकांचं नुकसान देखील…