दोन मुलं अन् आईच्या मृतदेहाचं २ वर्षांनी गूढ उकललं, शवविच्छेदन रिपोर्टनेच सांगितलं आरोपीचं नाव….
ठाणे : राज्यात गुन्ह्यांच्या घटना वाढत असताना आता मीरा रोडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तब्बल २ वर्षानंतर एका मृत महिलेवर तिच्याच दोन मुलांची हत्या केल्या गुन्हा दाखल…
कल्याण-डोंबिवलीकरांची दीड वर्षांपासूनची प्रतिक्षा संपणार; ‘ई-बस’ महिनाअखेरीस दाखल
म. टा. वृत्तसेवा, कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागासाठी केंद्राच्या १५व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून ईसी अर्थात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र मागील वर्षभराहून अधिक काळ प्रतीक्षा…
गुड न्यूज, मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी खुला, प्रवासाच्या वेळेची बचत होणार, जाणून घ्या अपडेट
म. टा. प्रतिनिधी, ठाणे :अवजड वाहनांसह हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मुंब्रा बायपास तब्बल अडीच महिन्यांच्या दुरुस्ती कामानंतर बुधवारी रात्रीपासून खुला करण्यात आला. आता ठाणे-बेलापूर मार्गासह ऐरोली टोलनाका भागात…
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळाची शक्यता; ठाणेकर नागरिकांना सतर्कतेचा इशारा
ठाणे : भारतीय हवामान विभागाच्या वेळोवेळी प्राप्त पुर्वसूचनांनूसार जून २०२३ मध्ये अरबी समुद्रामध्ये पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील…
Thane News : जिल्ह्यात २७ माध्यमिक शाळा अनधिकृत; ही आहे यादी
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील एकूण २७ माध्यमिक शाळा अनधिकृत असून त्यापैकी १० अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. इतर १७ शाळांनी शाळा बंद करण्याबाबचे हमीपत्र सादर…
Thane News : आरोग्य विभागाने दिली चिंताजनक माहिती; चार महिन्यांत डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांमध्ये वाढ
म. टा . वृत्तसेवा, ठाणे : गेल्या चार महिन्यांत १५० रुग्णांना मलेरिया झाल्याचे समोर आले आहे. एप्रिलमध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने जिल्ह्यात ४९ रुग्ण आढळले होते, तर डेंग्यूचे एप्रिल…
ठाण्यात बालकांवरील अत्याचार वाढले; बलात्काराचे ३१९, अपहरणाचे १०२७ गुन्हे दाखल
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरातही बालके सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात दोन वर्षांत बालकांवरील बलात्कार आणि अपहरणांच्या गुन्ह्यात वाढ झाली असून यामुळे पोलिसांसमोर मोठे…
अजितदादा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा शिंदे डायपरमध्ये होते; NCP नेत्याचे प्रत्युत्तर
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाण्याचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीकेचे प्रहार केले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी काकाच्या जीवावर…
ठाण्यातील शिळफाटा स्फोटामागील कारण आलं समोर; २१ तासांनी गूढ उकलले
दिवा: शुक्रवारी सकाळी स्फोटाच्या धक्क्याने शिळफाटा परिसर हादरला होता. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी आहे. शनिवारी सकाळी आगीवरील नियंत्रणानंतर वास्तव तपासण्यासाठी बीपीसीएल कंपनीकडून सुरुवात करण्यात आली…