• Sat. Sep 21st, 2024

shivsena

  • Home
  • अखेर ठरलं, महाविकास आघाडीची उद्या अंतिम बैठक, जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता

अखेर ठरलं, महाविकास आघाडीची उद्या अंतिम बैठक, जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये अखेर एकमत झाले असून यावर येत्या गुरुवारी मुंबईत अंतिम बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतरच महाविकास आघाडी जागावाटप…

ईडीचं शुक्लकाष्ठ मागे लागलेले रवींद्र वायकर अखेर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, मुहूर्त ठरला!

मुंबई : सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लागलेले ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रवींद्र वायकर मुंबईतील…

रवींद्र वायकरांना ईडी कारवाई आणि किरीट सोमय्यांवर प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी कशी बाजू सावरली

मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र वायकर यांनी मतदारसंघातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेत…

कार्यकर्त्यांच्या कोलांटउड्या, ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ सवाल, निवडणुकीआधी अखेर ठरवलं!

बीड: सध्या बीड जिल्ह्यात कार्यकर्त्यांची अफरातफर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोणी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होताना पाहायला मिळत आहे. यामध्येच सध्या…

दक्षिण मुंबईच्या जागेसाठी सेना भाजपची दावेदारी, मिलिंद देवरा राहुल नार्वेकरांकडून गाठीभेटी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यानं महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटेल,असं बोललं जात आहे. महायुतीनं जागा…

राष्ट्रवादी फुंकणार ‘तुतारी’; शरद पवारांची १३ मार्चला निफाडमध्ये पहिली सभा, भुजबळ, भाजप निशाण्यावर

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या हक्काच्या मतदारसंघांमध्ये सभांचा धडाका लावण्यास सुरुवात केली…

पंकजा मुंडेंनतर भावना गवळींसाठी महादेव जानकरांची बॅटिंग, मुख्यमंत्र्यांसमोर मोठं वक्तव्य

पंकज गाडेकर, वाशिम: राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर नेहमी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी बॅटिंग करताना दिसत असतात. पंकजा मुंडे यांचा भाऊ म्हणून ते कायम त्यांना साथ देत असतात.…

‘साताऱ्यासाठी हजारो कोटी दिले, आता खासदारही आपला पाहिजे’, CM शिंदे म्हणाले- कामाला लागा!

सातारा : ‘अभी नहीं तो कभी नहीं’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रही भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन करीत साताऱ्याची जागा आपण लढवू, असे सांगून या जागेसाठी आपण आग्रही राहणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त…

नाशिकमध्ये खांदेपालट, गद्दारांना धडा शिकवून आपला उमेदवार निवडून आणा : उद्धव ठाकरे

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना ठाकरे गटात नाशिकमध्ये खांदेपालट केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी या पदाधिकाऱ्यांना ‘मातोश्री’वर पाचारण करीत त्यांच्याशी नाशिक लोकसभेबाबत चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत गद्दारांना…

माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. दोन दिवसांपूर्वी जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुजा…

You missed