• Sat. Mar 7th, 2026
    राज्यातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर


    Live News in Marathi:राज्यात पुढील आठवड्यात महापालिका निवडणुका होणार असून प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक नेते प्रचारासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. यासोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याचे संकेत मिळत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed