• Fri. Mar 6th, 2026
    राज्यात 29 महापालिकांसाठी आज मतदान,मतदारांचं कौल कोणाला?


    BMC Maharashtra Municipal Election Voting Updates: मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज, गुरुवारी राज्यभरात मतदान पार पडत आहे. या निवडणुकांमध्ये एकूण 1,046 जागांसाठी मतदान होत असून, निवडणूक आयोगाने संपूर्ण प्रक्रियेसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. राज्यभरात 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार नोंदणीकृत असून, निवडणूक रिंगणात 15 हजार 931 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदानाची प्रक्रिया सकाळी 7.30 वाजता सुरू झाली असून, ती सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत चालणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed